"रुई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४:
{{विस्तार}} रुई ही एक वनस्पति आहे. रुईचे झाड भारत, श्रीलंका, पाकिस्तान इत्यादि देशांमध्ये आढळते.
 
==[[जीवशास्त्र|जीवशास्त्रीय]] रचना==
'''रुई'''ही एक विषारी [[आयुर्वेद|आयुर्वेदिक]] औषधी वनस्पती (झुडुप) आहे. शास्त्रीय नाव - (Calotropis Procera). या झुडपाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ (चीक) निघतो. या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात. यामुळे [[भुंगा|भुंगे]], कीटक व [[फुलपाखरू|फुलपाखरे]] यांचा सतत वावर याच्याजवळ असतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रुई" पासून हुडकले