"छगन भुजबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१० बाइट्स वगळले ,  १ महिन्यापूर्वी
छो
शुद्धलेखन, replaced: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष → राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (6) using AWB
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (शुद्धलेखन, replaced: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष → राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (6) using AWB)
 
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| पक्ष = [[राष्ट्रवादी कॉंग्रेसकाँग्रेस पक्ष]]
| पत्नी = मीना
| अपत्ये =[[पंकज भुजबळ]] :[[आमदार]]
}}
 
'''छगन चंद्रकांत भुजबळ ''' (जन्म: १५ ऑक्टोबर १९४७) हे [[भारत|भारतातील]] [[राष्ट्रवादी कॉंग्रेसकाँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी कॉंग्रेसकाँग्रेस पक्षाचे]] एक प्रमुख मराठी नेते आहेत.
 
भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात [[शिवसेना]] या राजकीय पक्षातून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडून [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस|कॉंग्रेस पक्षात]] प्रवेश केला. १९९९ मध्ये [[शरद पवार|शरद पवारांनी]] [[राष्ट्रवादी कॉंग्रेसकाँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी कॉंग्रेसकाँग्रेस पक्षाची]] स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात आले आणि त्या पक्षात एक नेता बनले.
 
==जीवन परिचय==
 
* १९७३ मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. १९७३ ते ८४ ते महापालिकेत विरोधी पक्षनेता बनले, तर १९८५ मध्ये महापौर झाले. १९९१ मध्ये ते दुसऱ्यांदा महापालेकेत मुंबईचे महापौर झाले.
 
* मुंबईतील नायर हॉस्पिटल, प्रिन्स आगाखान हॉस्पिटल, व्ही. जे. टी. आय. संस्थांवर ट्रस्टी म्हणून काम.
 
* वांद्रे (मुंबई) येथे मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एम. ई. टी.) या शैक्षणिक संस्थेची स्थापना.
* १९९१ मध्ये त्यांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेशी टोकाचे मतभेद झाले आणि कालांतराने त्यांनी याचवर्षी सेनेला जय महाराष्ट्र केला. त्यांनी सुरुवातीला कॉग्रेसमध्ये प्रवेश केला नंतर १९९९ मध्ये शरद पवारांनी कॉग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भुजबळ त्यांच्यासह राष्ट्रवादीत दाखल झाले. ते राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. याच वर्षी राष्ट्रवादीची प्रदेशाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.
 
* १९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री. गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५पर्यंत मंत्री. एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते.
 
* १८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली. एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री. २००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री. आठ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री.
 
* भुजबळ यांनी [[अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद]]ेची मुंबईत १ नोव्हेंबर १९९२ रोजी स्थापना केली.
*सध्या छगन भुजबळ हे शिवसेना कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित उध्दव ठाकरे सरकार मधे कॅबिनेट मंत्री आहेत.
* राष्ट्रवादी कॉंग्रेसकाँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. या पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष.
 
==आवड==
[[वर्ग:इ.स. १९४७ मधील जन्म]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या ८ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या ७ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
३३,७४४

संपादने