"ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
माहितीत भर
ओळ ३:
== सुरुवातीचे आयुष्य ==
तोमरचा जन्म ३ फेब्रुवारी २००१ रोजी [[मध्य प्रदेश|मध्य]] प्रदेशातील [[खरगौन|खारगोन]] जिल्ह्यातील रतनपूर गावात झाला. तीन भावंडांपैकी तो सर्वात धाकटा आहे. तो बर्‍याचदा त्याचे जमीनदार वडील वीर बहादूर यांच्याबरोबर शिकार करायला जात असे. चुलतभाऊ नवदीपसिंग राठौर यांच्याकडून त्याला [[नेमबाजी]] या खेळाबद्दल कळले. तोमरने २०१५ मध्ये भोपाळमधील मध्य प्रदेश नेमबाजी अकादमीमध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेणे सुरू केले.
 
{{संदर्भनोंदी}}
== कारकीर्द ==
तोमरने 2019 च्या आशियाई एअरगन चॅम्पियनशिपमध्ये ज्युनियर 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. सुहल येथे २०१९ च्या आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषकात तोमरने ४५९.३  गुणांसह 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये कनिष्ठ गटात जागतिक विक्रम नोंदविला आणि सुवर्णपदक जिंकले.
 
तोमरने दोहा येथे 2019 मध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये  अंतिम फेरीत ४४९.१ गुण मिळवत कांस्यपदक जिंकले. अशा प्रकारे त्याने भारतासाठी नेमबाजीतील या प्रकारासाठी २०२०च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये दुसरा कोटा मिळवला. त्याने याच स्पर्धेत चैन सिंग आणि पारूल कुमार यांच्या साथीने सांघिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले.{{संदर्भनोंदी}}
[[वर्ग:भारतीय नेमबाज]]
[[वर्ग:इ.स. २००१ मधील जन्म]]