"टोमॅटो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
simpl
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन, replaced: हे ही → हे सुद्धा using AWB
ओळ २६:
 
==महाराष्ट्रातील टोमॅटोच्या जाती==
[[File:Tomatos ready for dispatch.jpg|thumb|महाराष्ट्रातील शेतातील काढणी झालेले टोमॅटो ]]
* चेरी - ही तैवानहून येणारी जात आहे. ही जात साधारण जंगली प्रकारची असून फळांचा आकार गोलाकार टूटी-फ्रूटीसारखा असतो. पाण्याची कमतरता असल्यास रंग फिकट तांबूस, तर थंडीमध्ये लागवड केल्यास गर्द लाल असतो. पंचतारांकित हॉटेलांत चेरी फळाच्या ऐवजी ठेवण्याची प्रथा आहे.
* धनश्री - टोमॅटो नारंगी रंगाचे, मध्यम आकाराचे व जास्त गराचे
ओळ ४७:
लाल रंगाच्य़ा टोमॅटोचय़ा तुलनेत नारंगी रंगाचे टोमॅटो मधील लायकोपिन हे रंगद्रव्य शरीरात सहजपणे शोषले जाते. लाल रंगाच्या टोमॅटोमधे लायकोपिन हे रंगद्रव्य टेत्रा-सिस्(?) मधे उपलब्ध असते. ते शरीरात सहजपणे शोषले जात नाही.
टोमॅटो खाण्याची फायदे
रसाळ आणि लाल टोमॅटो जेवनातील चव वाढवितात. टोमॅटो चे अनेक फायदे आहेत. टोमॅटो ला लाल रंग देणारा तत्व लाइकोपीन, जे आरोग्यासाठी फायदेमंद आहे. कच्चे टोमॅटो पेक्षा कच्चे टोमॅटो पिकल्यावर जास्त प्रभावी असते. तसे तर टोमॅटो प्रत्येक ऋतुत फायदेमंद असतो. टोमॅटोचा उपयोग त्वचा साठी ही खूप लाभकारी आहे. हे सुरकुत्या कमी करते आणि रोम छिद्रांना मोठे करते.
 
सन्दर्भ
ओळ ५४:
टोमॅटोचे आहारात विशेष औषधी महत्त्व नसले तरी त्याच्या सुधारित जातींचा लालभडक आकर्षक रंग, आकार व चव यांमुळे सर्व हॉटेलांत, शहरी वातावरणातील घरांमध्ये टोमॅटोचा तोंडी लावण्यासाठी व कोशिंबिरी मध्ये सर्रास वापर केला जातो. शहरातील हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राय (बटाट्याचे तळलेले उभे तुकडे) वा बटाटा चिप्सबरोबर टोमॅटो केचप देण्याची रीत आहे. टोमॅटोमध्ये 'अ' (०.६४%) व 'क' (२.८२%) जीवनसत्त्व असते. 'लायकोपिन' या घटकामुळे टोमॅटोस लाल रंग येतो. टोमॅटोपासून पेस्ट (प्यूरी) व त्यापासून टोमॅटो सूप, केचप, ज्यूस, टोमॅटोपुरी लोणचे इत्यादी पदार्थ तयार करतात.
टोमॅटोची चटनी
भारतात खूप लोकप्रिय टोमॅटो ची चटणी आहे हीसुद्धा खूप कमी वेळात बनते. ही चटनी लोक नाश्टा मध्ये सामोसा, बटाटा वडा, भजी, डबलरोटी इत्यादी बरोबर आवडीने खातात. तसे टोमॅटो ची गोड चटणी टोमॅटो कैचप किंवा सॉस च्या रूपात साधारण बाज़ारात मिळते. आता तर याचा व्यावसायिक दृष्टि ने उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे.याचे जास्त उपयोग नाश्ट्याची चटणी बनविण्यासाठी होतो.
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/टोमॅटो" पासून हुडकले