"भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
त्याचवेळी पाकिस्तानने स्वतःहून लष्करी तळ देऊ केल्याने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] पाकिस्तानला खूप मदत करू लागली. त्याचवेळी मॅकमोहन लाईनच्या प्रश्नावरून १९६२ साली भारताचा चीनविरुद्धच्या लढाईत लष्करी पराभव झाला. त्या युद्धाने भारत हा [[चीन]] आणि [[पाकिस्तान]]<nowiki/>चा समान शत्रू झाला. अमेरिका-पाक-चीन अशी एक वेगळीच आघाडी भारताविरुद्ध उभी राहिली.
 
१९६२ च्या पराभवातून धडा घेत [[भारतीय लष्कर|भारतीय लष्करा]]<nowiki/>ची पुनर्बांधणी आणि काही प्रमाणात आधुनिकीकरणास वेग मिळाला. १९६५च्या अखेरीस भारतीय लष्कराची पुनर्बांधणी व आधुनिकीकरण ह्याचा अंदाज पाक गुप्तचर, सत्तावर्तुळास येऊ लागला. एकदा का भारताचे लष्कर आहे त्याहून मजबूतशक्तीशाली झाले तर थेट समोरासमोर युद्ध करून आपल्या मागण्या ताकदीच्या बळावर रेटणे अशक्यप्राय होईल हे तिथल्या सरकारला जाणवले. ह्या "मागण्या" म्हणजेच प्रामुख्याने काश्मीर प्रश्नाचा पाकिस्तानला अनुकूल असा निकाल. काही हालचाल करायची असेल तर ती झपाट्याने केली पाहिजे हे त्यांना जाणवले. युद्धाच्या मैदानात भारताला आपण सहज हरवू असे त्यांना वाटत होते.इकडे भारत स्वतः शीतयुद्धातील तटस्थ देशांचे प्रतिनिधित्व करत असला तरी रशियाशी भारताचे सामरिक करार होतेच. शिवाय [[इराण]], [[इजिप्त]], लेबानॉन, [[अफगाणिस्तान]] हे [[मुसलमान|मुस्लिम]] जगतातील देशही भारताचे सहानुभूतीदार होते. [[काश्‍मीर|काश्मीर]]<nowiki/>चा पूर्ण भूभाग आपल्या ताब्यात आला नाही ही टोचणी भारत [[पाकिस्तान]] दोघांनाही होती. पण उर्वरित काश्मीरही घेऊन टाकावा अशी महत्त्वाकांक्षा आणि आक्रमक वृत्ती पाकिस्तानी लष्करात होती. अमेरिकन युद्धसामुग्री मिळताच [[चीन]]<nowiki/>कडून मार खाणार्‍या भारताला वेळ पडल्यास उघड मैदानात आपण नक्कीच हरवू असा विश्वास त्यांच्यात येऊ लागला.
 
==तात्कालिक घटना व प्रत्यक्ष युद्ध ==