"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: प्रसिध्द → प्रसिद्ध using AWB
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? ईमोजी दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
 
 
'''🌹 ...सुस्वागतम...🌹'''
 
'''कु. चेतन महेश भामरे'''
 
'''इयत्ता :- चौथी  वर्ग:- मोगरा'''
 
'''महात्मा गांधी विद्या मंदिर, वांद्रे मुंबई.'''
 
...मित्रहो!....आज मी आपल्यासमोर खान्देश असलेला भागांतील भोगोलिक परिस्थिती, राहणीमान, वेशभूषा, नामवंत सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक या गोष्टीचा मी आपल्या समोर निस्वार्थ लेखाजोखा माहितीपूर्ण मांडणार आहे.
 
'''खानदेश''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[तापी]] नदीच्या खोऱ्यात वसलेला एक भाग असून, त्यात तीन जिल्ह्यांचा त्यात समावेश होताे. खानदेशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे. ज्यांना खान हा शब्द मुसलमानी वाटतो, ते तो शब्द खान्देश असा लिहितात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले