"अगेन्स्ट हिस्टरी, अगेन्स्ट स्टेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
ओळ २:
 
=='''मुख्य युक्तिवाद'''==
अगेन्स्ट हिस्टरी, अगेन्स्ट स्टेट या पुस्तकामध्ये परंपरागत [[दक्षिण आशिया|दक्षिण आशिआई]] लेखनशास्त्राचे सबार्ल्टन परीप्रेक्षेतून मुल्यांकन करून [[हिंदु|हिंदुत्व]], [[इस्लाम]] व भारतराज्य यांच्यातील गुंतागुंतीवर भर टाकला आहे. मेयो समुदायाच्या मौखिक परंपरेतून आलेल्या गाणी आणि गोष्टींचे वर्णन करून मायारामशेल हे डोळ्या समोर उभा राहणारा [[इतिहास]] आणि स्मृती यांच्या मधला विरोधाभास तपासतात. त्यांची वांशिक ओळख कायमची सोडून द्यावी यासाठी बऱ्याच शतकापासून झेललेले आव्हान ते [[पर्यायी इतिहास|पर्यायी इतिहासातून]] सांगतात. हे [[पुस्तक]] मेयोंच्या विचारकरण्याच्या पद्धती, वर्तन, त्यांचे जगणे, प्रतिकार करणे, विसरणे, लक्षात ठेवणे या विषयी आहे. यामधून राज्याची विविध स्वरूपे आणि त्याच्याशी संलग्न असणारी [[लोकलेखा पध्दती]] आणि इतिहास यांची ग्रंथातील चर्चाविश्वे यांचे समालोचन करण्याचा प्रयत्न आहे. मेओंच्या मिथक परंपरेतून त्यांच्या मधील घडामोडी, प्रवर्ग आणि सत्तेची उतंरड हे अंतर्गत विश्व समजण्यास मदत होते. जे इस्लाम आणि [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] परंपरांवर आधारलेल्या ज्या सत्ताधारी जाती त्यांच्या निगडीत असणाऱ्या चालीरीतींशी सबंधित आहेत. मियो समुदायाच्या मौखिक परंपरा, सामुदायिक स्मृती जतन करण्याच्या पद्धती व स्वतःची शासन पद्धती यावरआधारलेल्या काही दशंकाच्या गहन संशोधनावरचा हा अभ्यास आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://cup.columbia.edu/book/against-history-against-state/9780231127318|title=Against History, Against State - Counterperspectives from the Margins {{!}} Columbia University Press|work=Columbia University Press|access-date=2018-03-23|language=en-US}}</ref>
 
=='''सारांश'''==