"अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ २:
'''अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे'''ची स्थापना अध्यक्ष [[छगन भुजबळ]] यांनी १ नोव्हेंबर १९९२ रोजी केली. या परिषदेमार्फत [[महात्मा फुले समता पुरस्कार]] दिला जातो.
 
* २०१२चा [[महात्मा फुले]] समता पुरस्कार [[भालचंद्र मुणगेकर]] यांना प्रदान करण्यात आला.
* परिषदेने २८ नोव्हेंबर २०१२ रोजी, [[महात्मा]] [[जोतीराव फुले]] यांचा १२ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठास]] भेट दिला. हा पुतळा विद्यापीठाच्या प्रांगणातील मुख्य इमारतीच्या पाठीमागे उभारला गेला.