"अत्तर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १२:
येमेनमध्ये, येमेनची राणी 'अरवा अल-सुलेही' यांनी अत्तरची एक विशेष पद्धतीचं अत्तर आणलं. हा अत्तराचा प्रकार पर्वतीय फुलांपासून तयार केला गेला होता आणि अरबच्या राजांना भेट म्हणून दिला गेला.
 
अबुल फजल फाईसी यांनी मकबरऱ्यात लावण्यात येणारी धूपबत्ती बनवण्यासाठी अत्तराचा कसा वापर केला जातो ह्याचा पुरावा दिला. फाईसीच्या मते अकबरच्या काळात वापरल्या जाणार्‍या द्रव्यामध्ये कोरफड, [[चंदन]] आणि [[दालचिनी]] समाविष्ट होती. मायरह, कस्तुरी आणि अंबर सारख्या प्राण्यांच्या अंशासोबत विशिष्ट झाडांच्या मुळांसह आणि इतर काही मसाल्यांचा वापर केला जात असे. अवधचा शासक, गाझीउद्दीन हैदर शाह आपल्या शयनकक्षाच्या भोवती अत्तरचे कारंजे तयार करायचा. हे कारंजे सातत्याने कार्यक्षम राहून तिथं आल्हाददायक सुवासिक आणि प्रणयकारक वातावरण तयार करत.
 
=वापर आणि प्रकार=
"https://mr.wikipedia.org/wiki/अत्तर" पासून हुडकले