"अत्तर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १:
 
[[File:Camel skin Perfume Bottles from Kannauj.jpg|thumb| कनौज येथील अत्तराच्या बाटल्या. ]]
[[औषधी वनस्पती|अत्तर]] हे झाडांच्या विविध स्त्रोतांमधून मिळविलेले एक सुगंधी तेल आहे. सामान्यत: ही द्रव्ये ऊर्ध्वपातनाद्वारे बनवली जातात. इब्न सीना, ह्या पर्शियन भौतिक शास्त्रज्ञाने पहिल्यांदा ऊर्ध्वपातनाद्वारे फुलांचे अत्तर तयार केले. [१] अत्तर रासायनिक मार्गाने वेगळे केले जाऊ शकते परंतु सामान्यत: नैसर्गिक सुगंधी द्रव्य पाण्याच्या सहाय्याने मिळवली जातात. ऊर्ध्वपातनाद्वारे मिळालेली द्रव्य साधारणपणे चंदन किंवा इतर लाकडाच्या मडक्यात/सुरळीत ठेवून त्यांना बऱ्याच वेळासाठी ऊन्ह दाखवली जातात. उन दाखवण्याचा किंवा जुनं करण्याचा कालावधी वापरल्या जाणार्‍या फुलाच्या,वनस्पतीच्या शास्त्रीय वैशिष्ट्य आणि इच्छित परिणामांवर अवलंबून एक ते दहा वर्षे असू शकतो. तांत्रिकदृष्ट्या अत्तर म्हणजे फुले, औषधी वनस्पती, मसाले आणि इतर नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण जे बऱ्याच दिवसांकरता उकळवले जाते, उकळवणे थांबवले जाते ही प्रक्रिया साधारणपणे तीन दिवस चालते त्यानंतर त्यांना उन्हात ठेवले जाते, ज्यानुसार मडक्यातील पाण्याचा अंश निघून जाऊन शुद्ध अत्तर मिळेल हि पद्धत उत्तर प्रदेशातल्या कन्नौज मध्ये आजही वापरली जात आहे. [२]
 
=इतिहास=
"https://mr.wikipedia.org/wiki/अत्तर" पासून हुडकले