"क्वांगचौ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{गल्लत|ग्वांगजूग्वांगजौ}}
{{माहितीचौकट शहर
| नाव = ग्वांगचोऊ (इंग्रजी: Guangzhou)
| नाव = क्वांगचौ
| स्थानिक = 广州市
| प्रकार = उप-प्रांतीय दर्जाचे शहर
| चित्र = Guangzhou montage.png
| चित्र_वर्णन = वरपासून : थ्यॅनहे सीबीडी भागाची आकाशरेखा, कांतोन टॉवर, [[मोती नदी]]वरील हायचूहाईचू पुलाचे झगमगते दृश्य, सुन यात्सेन स्मारक सभागृह, पाच एडक्यांचा पुतळा, युएशिउ उद्यानातला चेनहायचेनहाई मनोरा, येशूच्या पवित्र हृदयाचे कथीड्रल
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा = Guangdong subdivisions - Guangzhou.svg
| वर्णन = क्वांगचौचेग्वांगचोऊचे [[क्वांगतोंगग्वांगदोंग]] प्रांतामधील स्थान
| नकाशा१ = चीन
| देश = चीन
| राज्य = [[क्वांगतोंगग्वांगदोंग]]
| स्थापना = १९१८
| महापौर = छन च्यान-ह्वा
ओळ २४:
|longd=113 |longm=15 |longs=53 |longEW=E
}}
'''क्वांगचौग्वांगचोऊ''' (मराठी लेखनभेद: '''क्वांग्चौग्वांगचौ''' ; [[चिनी भाषा|चिनी]]: 广州 ; [[फीनयीनपीनयीन]]: ''Guangzhou'' ;), जुन्या काळातील अन्य नाव '''कांतोन''' (मराठी लेखनभेद: '''कॅंटनकॅंटोन''' ; [[रोमन लिपी]]: ''Canton'' ;) हे [[चीनचे जनता प्रजासत्ताक|चिनी जनता-प्रजासत्ताकातील]] एक शहर असून [[क्वांगतोंगग्वांगदोंग]] प्रांताचे राजधानीचे शहर आहे. [[दक्षिण चीन समुद्र|दक्षिण चीन समुद्रास]] मिळणाऱ्या [[मोती नदी]]च्या त्रिभुज प्रदेशात [[हॉंग कॉंग|हॉंगकॉंगापासून]] १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व दक्षिण चीन समुद्राच्या सान्निध्यामुळे क्वांगचौग्वांगचोऊ पूर्वीपासून महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे.
 
क्वांगचौग्वांगचोऊ चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील तिसरे मोठे, तर देशाच्या दक्षिण भागातील सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६० लाख, तर क्वांगचौग्वांगचोऊ महानगर क्षेत्राची लोकसंख्या १.१८५ कोटी होती.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/क्वांगचौ" पासून हुडकले