"आचार्य पार्वतीकुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६८१ बाइट्सची भर घातली ,  २ महिन्यांपूर्वी
संदर्भसूचीत भर
(भर)
(संदर्भसूचीत भर)
{{काम चालू}}
'''आचार्य पार्वतीकुमार''' तथा '''गजानन महादेव कांबळी''' हे नर्तक, नृत्यगुरू, नृत्यरचनाकार आणि संशोधक म्हणून प्रसिद्ध होते. भरतनाट्यम् ह्या नृत्यशैलीचे गुरू म्हणून ते प्रसिद्ध होते. तंजावूर येथील भोसले राजांनी भरतनाट्यम् शैलीत केलेल्या विविध रचनांविषयी त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे मानण्यात येते.
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==संदर्भसूची==
* {{संदर्भ संकेतस्थळ
|दुवा= https://maharashtratimes.com/editorial/article/-/articleshow/7929832.cms
|शीर्षक= गेले शिकायचे राहून!
|लेखक= पार्वतीकुमार
|दिनांक= १० एप्रिल २०११
|प्रकाशक= महाराष्ट्र टाइम्स
|अॅक्सेसदिनांक= २१ फेब्रुवारी २०२१
|विदा संकेतस्थळ दुवा=
|विदा दिनांक=
}}