"आचार्य पार्वतीकुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
काम चालू हा साचा लावला
भर
ओळ १:
{{काम चालू}}
'''आचार्य पार्वतीकुमार''' तथा '''गजानन महादेव कांबळी''' हे नर्तक, नृत्यगुरू, नृत्यरचनाकार आणि संशोधक म्हणून प्रसिद्ध होते. भरतनाट्यम् ह्या नृत्यशैलीचे गुरू म्हणून ते प्रसिद्ध होते. तंजावूर येथील भोसले राजांनी भरतनाट्यम् शैलीत केलेल्या विविध रचनांविषयी त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे मानण्यात येते.