"हत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Pramilamankar (चर्चा)यांची आवृत्ती 1877015 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Pramilamankar (चर्चा)यांची आवृत्ती 1877014 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३३:
हत्ती जंगलात कळपाने राहतात. एकेका कळपात सात-आठपासून २०-२५ पर्यंत हत्ती असतात. कळपात प्रामुख्याने दोन-तीन मोठ्या माद्या आणि बच्चे असतात. नर कळपात नसतात. कळपात जसे मध्यम वयाचे बच्चे असतात, तसे अगदी लहान बछडेदेखील असतात. कळपाचे नेतृत्व म्हाताऱ्या अनुभवी मादीकडे असते. तिच्या आज्ञेत सर्व कळप असतो. केव्हा केव्हा तीन-चार नर एकत्र येऊन कंपू करून राहतात. वयात आलेले नर आणि वयात आलेली मादी दोघेही ठराविक मोसमात मदावर किंवा माजावर येतात. त्यांना ‘मदमस्त’ किंवा ‘मस्त हत्ती’ असे म्हणतात. मदमस्त हत्ती फारच बेभान बनतो. हत्तीच्या डोक्याला गंडस्थळ म्हणतात. मदमस्त हत्तीच्या गंडस्थळातून पातळ रस वाहू लागतो. या रसाला मद म्हणतात. माजावर आलेले हत्ती उगाचच मोठमोठे वृक्ष मुळासकट उपटून फेकून देतात. माजावर आलेल्या हत्तींच्या तावडीत कोणी सापडल्यास त्याची धडगत नसते. मद ओसरल्यावर मात्र तो पूर्वीप्रमाणे शांत बनतो.हस्तिदंत.
 
=== 1) [http://adbhutmarathi.com/elephant-information-in-marathi-2/ हत्ती] हा प्राणी कोठे कोठे आढळतो ===
१)भारतात उत्तरप्रदेश,
 
२)बिहार,
 
३)ओरिसा,
 
४)कर्नाटक,
 
५)आसाम,
 
६) केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत हत्ती मोठया प्रमाणावर आढळतात.
 
=== २) हत्तीची शरीर यष्टी ===
१)हत्तीची उंची सव्वातीन ते साडेतीन मीटपर्यंत असते.
 
२)काळा रंग, लांब सोंड, भले मोठे खांबासारखे पाय, सुपासारखे कान व अगदी बारीक डोळे यावरून हत्ती सहज ओळखता येतो.
 
३)भारतीय हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठमोठे सुळे असतात.
 
४)मादीला सुळे नसतात. क्वचित एखाद्या नराला सुळे नसतात.
 
५)सुळे नसलेल्या नराला ‘माखना’ म्हणतात. आफ्रिकेत सापडणा-या हत्तीच्या नराला व मादीला दोघांनाही मोठमोठे सुळे असतात.
 
६) भारतीय हत्तीची पाठ फुगीर असते तर आफ्रिकन हत्तीची पाठ खोलगट असते.
 
७) हत्तीचं शरीर अवाढव्य असतं. त्याचं वजन पाच ते सहा टन असतं. हत्ती पाण्यात चांगले पोहतात.
 
=== इतर जनावरांबाबतीत याची तुलना ===
१)इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी असते.
 
२)त्यामुळे हत्तींना शिकवून त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामं करवून घेता येतात.
 
३) याकरता हत्तीचे छोटे बछडे पकडून त्यांना लहानपणापासूनच शिक्षण द्यावं लागतं.
 
४)जंगलात लाकडं कापायच्या गिरणीत मोठमोठी झाडं कापून लाकडाचे ओंडके बनवतात.
 
५) शिकवलेले हत्ती हे ओंडके सोंडेत धरून किंवा पायाने ढकलत ढकलत वाहून नेतात.
 
६)वाहून आणलेले ओंडके ते नदीच्या पाण्यात टाकतात. मग ते ओंडके पाण्याबरोबर नदीच्या एका किना-यावरून दुस-या किना-यावर किंवा खाली वाहत जातात.
 
७) शिकवलेले हत्ती गाडय़ा ओढतात. पूर्वीच्या काळी हत्तींचा उपयोग लढाईसाठीसुद्धा होत असे. अगोदरच्या काळात। हत्तींवर बसून लढाया करत.
 
८)हत्तीच्या पाठीवर अंबारी बांधून त्यात बसून राजे-महाराजे आणि श्रीमंत लोक प्रवास करत.
 
९)तसंच अंबारीतून मिरवणुका काढत. हत्तींना शिकवून सर्कशीत त्यांच्याकडून कामं करवून घेतात.
 
१०)ते सर्कसमध्ये अनेक प्रकारची कामं करतात.Elephant Information in Marathi
 
११)हत्तीचा मृत्यू झाल्यावर हत्तीचे दात काढतात. त्यांना ‘हस्तिदंत’ म्हणतात. हस्तिदंताना खूप मागणी असते.
 
* '''अस्वल बद्दल रोचक माहिती'''
 
==== हत्तीच्या हस्तिदंताच्या वस्तू  ====
 
==== १)वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, ====
 
==== २) दागिने ठेवण्याच्या पेटया, ====
 
==== ३)शोभेच्या वस्तू, ====
 
==== ४)पेपरवेट, ====
 
==== ५) फुलदाण्या, ====
 
==== ६) बांगडया, बटनं इत्यादी वस्तू हस्तिदंतापासून तयार करतात. ====
१२)हत्ती जंगलात कळपानं राहतात. एकेका कळपात सात-आठपासून २०-२५ पर्यंत हत्ती असतात.
 
१३) कळपात प्रामुख्यानं दोन-तीन मोठय़ा माद्या आणि बच्चे असतात. नर कळपात नसतात.
 
१४) कळपात जसे मध्यम वयाचे बच्चे असतात, तसे अगदी लहान बछडेदेखील असतात.
 
१५)कळपाचं नेतृत्व म्हाता-या अनुभवी मादीकडे असतं. तिच्या आज्ञेत सर्व कळप असतो.
 
१६)केव्हा केव्हा तीन-चार नर एकत्र येऊन कंपू करून राहतात.Elephant Information in Marathi
 
१७)वयात आलेले नर आणि वयात आलेली मादी दोघंही ठराविक मोसमात मदावर किंवा माजावर येतात. त्यांना ‘मदमस्त’ किंवा ‘मस्त हत्ती’ असं म्हणतात.
 
१८)मदमस्त हत्ती फारच बेभान बनतो. हत्तीच्या डोक्याला गंडस्थळ म्हणतात. मदमस्त हत्तीच्या गंडस्थळातून पातळ रस वाहू लागतो. या रसाला मद म्हणतात.
 
१९)माजावर आलेले हत्ती उगाचच मोठमोठे वृक्ष मुळासकट उपटून फेकून देतात.
 
२०)माजावर आलेल्या हत्तींच्या तावडीत कोणी सापडल्यास त्याची धडगत नसते. मद ओसरल्यावर मात्र तो पूर्वीप्रमाणे शांत बनतो.
[[वर्ग:प्राणी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हत्ती" पासून हुडकले