"अळिंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १३:
संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड होथे. ही लागवड बटन मशरूमच्या लागवडीपेक्षा कमी खर्चाची व त्यामुळे अधिकव किफायतशीर आहे. अत्यंत छोट्या जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो. धिंगरी मशरूमसाठी थोडे पाणी लागते. फक्त २०० लिटर पाणी उपलब्ध असतानासुद्धा धिंगरी अळिंबीचे उत्पादन घेता येते.
 
==[https://www.kolhapur-mushrooms.in/ दुधी मशरूम] ==
 
दुधी मशरूम (MILKY MUSHROOMS) हे मशरूम दुधासारखे पांढरे असते म्हणून ह्याला दुधी मशरूम असे म्हणतात. तसेच याचे उत्पादन उन्हाळ्यामध्ये करतात म्हणून याला summer मशरूम म्हणून पण ओळखतात. हे मशरूम साधारणपणे बटण मशरूम सारखे असून याचे देठ व वरील भाग बटन मशरूम पेक्षा लांब व मोठा असतो. धिंगरी मशरूम व बटन मशरूम या दोन्हीचे गुणधर्म असतात. दुधी मशरूम साठी धिंगरी मशरूम लागवडीप्रमाणे तंत्रज्ञान असते. १४-१५ दिवसांनी प्लास्टिक पिशवी काढण्याऐवजी ही पिशवी वरील बाजूने उघडी करून त्यावर बटन मशरूमप्रमाणे केसिंग करावे लागते. यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/अळिंबी" पासून हुडकले