"गर्भाधान संस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
तद् गर्भालम्बनं नाम कर्म प्रोक्तं मनीषिभि:॥

'''अर्थ-''' ज्या कर्माच्या पूर्तीने स्त्री पतीद्वारा प्रदत्त अशा गर्भाचे धारण करते त्याला विद्वान लोक गर्भाधान असे म्हणतातम्हणत. म्हणजे योग्य दिवशी, योग्य वेळी, पवित्र व मंगलमय वातावरणात आनंदी मनाने स्त्री-पुरुषांचे मिलनमीलन होऊन स्त्री चेस्त्रीच्या गर्भाशयात गर्भाची बीज रुपानेरूपाने स्थापना होणे.

रजोदर्शनापासुनरजोदर्शनापासून १६ रात्रींपर्यंत स्त्रियांच्या ऋतुकाळी गर्भसंभव होउहोऊ शकतो. या संस्कारासाठी ऋतुदर्शनापासुनऋतुदर्शनापासून पहील्यापहिल्या चार रात्री वर्ज्य कराव्या.त्या दिवशी अशुभ दिवस, ग्रहणदिवस, कुयोग त्या दिवशी असुअसू नये. समरात्री संभोग केल्यास पुत्र व विषमरात्री संभोग केल्यास कन्या संतति होते, असा समज आहे. या दिवशी स्त्रीला सुशोभीतसुशोभित आसनावर बसवितातबसवीत, ओवाळुनओवाळून औक्षण करतातकरत. तिने चांगले दागीनेदागिने, फुलमाला, (गजरा)इ. परीधान करावेकरून आणि नंतर पतीशी मिलनमीलन करावे, अशी पद्धत होती.

== गर्भाधान (ऋतूशांतीऋतुशांती) ==
=== १ अ. महत्त्व ===
१. ‘या संस्कारात विशिष्ट मंत्र आणि होमहवन यांद्वारे देहशुद्धी केली जाऊन त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या समागम करावा, असे [[मंत्र|मंत्रा]]द्वारे शिकविले जातेजात. यामुळे सुप्रजाजनन, कामशक्तीचा योग्य वापर आणि कामाला घातलेला आवर, विटाळात समागम न करणे पासून ते समागमाच्या वेळी आसने आणि उच्च आनंद यांचे मार्गदर्शन केले जातेजाई.

२. भगवंताच्या सृष्टीचक्रालासृष्टिचक्राला गतीमानतागतिमानता देऊन सतत प्रसूतीचे कार्य करून सृष्टीचे कार्य चालू ठेवणारी ही प्रकृती आहे. त्यात मादीच्या स्वरूपाने कार्य ही सृजनशक्तीची देणगी आहे. मानवप्राण्यात स्त्री प्रजानिर्मितीचे कार्य करते. उत्तम प्रजेची निर्मिती आणि तिचे संगोपन होणे आवश्यक आहे. या दृष्टीने सोळा संस्कारांत गर्भदानाला फार महत्त्व आहेहोते. एके काळी सुप्रजा सिद्धांताप्रमाणे योग्य गर्भधारणेच्या दृष्टीने गर्भधारणेच्या अगोदर पिंडशुद्धी होणे आवश्यक असतेअसे; कारण चांगल्या बीजशक्तीमुळेच चांगली संतती निर्माण होते, अशी मान्यता होती.. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी ।’

=== १ आ. उद्देश ===
१. `[[भागवत पुराण|भागवता]]त आठव्या स्कंधात ‘पयोव्रत’ सांगितले आहे. त्याचे तात्पर्य असे की, मुलाला जन्म देण्याच्या दृष्टीने संयमित जीवन, सात्त्विक आहार आणि भोगविमुक्त विचार या गोष्टी सांभाळून रहाणार्‍यारहाणाऱ्या दांपत्याच्या पोटी तेजस्वी संतती जन्म घेते. अदितीने हे पयोव्रत केले होते; म्हणून तिच्या पोटी वामन अवतार झाला. स्त्री हीच राष्ट्राची जननी आहे. तिने या संदर्भात जास्त जागृत रहावे, यासाठी गर्भाधान संस्कार आहेहोता.’

२. बीज अन् गर्भ या संदर्भातील दोष नाहीसे करणे आणि क्षेत्र (गर्भाशय) शुद्ध करणे.
ओळ ७२:

३. या संस्काराने उत्पन्न झालेल्या पुत्रामध्ये ब्रह्मविद्या प्राप्त करण्याची क्षमता असते, असे सांगितले जाते..

४. ‘गार्भैर्होमैर्जातकर्मचौडमौञ्जीनिबन्धनैः ।

बैजिकं र्गािभकं चैनं द्विजानाम् अपमृज्यते ॥

– मनुस्मृति, अध्याय २, श्लोक २७

बैजिकं र्गािभकं चैनं द्विजानाम् अपमृज्यते ॥

'''अर्थ :''' गर्भाधान, जातकर्म, चूडाकर्म आणि मौंजीबंधन या संस्कारांमुळे द्विजांच्या बैजिक (बीजामुळे उत्पन्न झालेले दोष) आणि गार्भिक (गर्भावस्थेतील दोष) दोषांचे परिमार्जन होते.

मनुस्मृति, अध्याय २, श्लोक २७
गर्भाधानसंस्कार न केल्यास काय रतीसुख प्राप्त होणार नाही कि संतती होणार नाही ? संतती होईल; पण ती अत्यंत हीन, रुग्ण आणि निकृष्ट होईल.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

'''अर्थ :''' गर्भाधान, जातकर्म, चूडाकर्म आणि मौंजीबंधन या संस्कारांमुळे द्विजांच्या बैजिक (बीजामुळे उत्पन्न झालेले दोष) आणि गार्भिक (गर्भावस्थेतील दोष) दोषांचे परिमार्जन होते, असे मानले जाई.

गर्भाधानसंस्कार न केल्यास काय रतीसुखरतिसुख प्राप्त होणार नाही किकी संतती होणार नाही ? संतती होईल; पण ती अत्यंत हीन, रुग्ण आणि निकृष्ट होईल.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

=== १ इ. मुहूर्त ===
हा संस्कार [[विवाह|विवाहा]]नंतर प्रथम रजोदर्शन झाल्यापासून (मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून) पहिल्या सोळा रात्री, ज्यास ‘ऋतूकाल’‘ऋतुकाल’ म्हणतात, त्या वेळी करतात. त्यांत पहिल्या चार, अकरावी आणि तेरावी रात्र सोडून शेष दहा रात्री या संस्कारास योग्य समजाव्या. कित्येकदा ‘चौथा दिवसही घ्यावा’, असे म्हणतात. गर्भाधानसंस्कारास चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, अमावास्या आणि पौर्णिमा या तिथी वर्ज्य कराव्यात. उर्वरित कोणत्याही तिथीस आणि सोमवार, गुरुवार, शुक्रवार या वारी, श्रवण, रोहिणी, हस्त, अनुराधा, स्वाती, रेवती, तिन्ही उत्तरा, शततारका या नक्षत्री उत्तम चंद्रबळ पाहून गर्भाधानविधी करावा. प्रकृतीतील प्रत्येक गोष्ट कालानुसार पालटत (बदलत) असते. केवळ ब्रह्म स्थिर असते. या नियमानुसार स्त्रीबीज फलित होणे, पुत्र किंवा कन्या होणे इत्यादी गोष्टीही काळानुसार पालटत असतात. या नियमानुसार कोणती तिथी, वार आणि नक्षत्र पुत्र किंवा कन्या होण्यास पूरक असते, हे निश्चित केले गेले आहे.

=== १ ई. विधी ===