"घोडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
No edit summary
== ओळख ==
मानवाने घोडे माणसाळवून त्यांचा वाहन म्हणून प्राचीन काळापासून उपयोग केला आहे.
घोड्यांच्या जगभरात अनेक प्रजाती आहेत. मंगोलिया सारखेमंगोलियासारखे काही देश तर तिथल्या आजतागायत अस्तित्वात असलेल्या अश्व-संस्कृतीसाठीच प्रसिद्ध आहेत.
जगभरात आढळणा-याआढळणाऱ्या घोड्यांच्या काही प्रमुख प्रजाती खालीलप्रमाणे...
अरबी घोडा,
ध्रुवीय घोडा,
तट्टू,
स्केंडिनेव्हीयनस्केंडिनेव्हियन घोडा,
भारतीय घोडा,
थरो ब्रेड घोडा,
इंग्रजी घोडा,
अमेरिकन घोडा,
मंगोलियन घोडा,
ओस्ट्रेलियन घोडा,
इ.
 
=='''भारतीय घोडा'''==
भारतवर्षाला अश्वारोहणाचा प्रदीर्घ इतिहास आहे. भारतीय उपखंडाची व्याप्ती पूर्वी ब-याचबऱ्याच दूरवर पसरलेली असल्याने,आज ज्या प्रजाती स्थानिक प्रदेशाच्या नावाने ओळखल्या जातात जसे की सिंधी घोडा, हे आजही मूळ भारतीय अश्व म्हणूनच ओळखले जातात. भारतीय अश्वांच्या काही प्रमुख प्रजाती खालील प्रमाणेखालीलप्रमाणे
१) सिंधी घोडा
२) मारवाडी घोडा
[[File:Charros 10.jpg|thumb|
सॅन मार्कोस राष्ट्रीय जत्रेत चेरेरियाचा कार्यक्रम]]
 
== प्रकार ==
घोडे जास्तकरुन शाकाहारी असतात. ते गवत खातात. घोडे ३० ते ४५ वर्षे जगतात. १९व्या शत्कातीलशतकातील एक घोडा आजपयॅतआजपर्यंत सगळ्यात जास्त ६५ वर्षे जगला.
{| Align="Center" Style="Background-color: #99FFCC; Border: #44BB44 solid 2px" width="75%"
!Style="Border: #44BB44 1px solid"|विशेष लेख
|- Align="Center"
|हा लेख मराठी विकिपिडीयावरीलविकिपीडियावरील १८,००० वा लेख आहे.
|}
 
५७,२९९

संपादने