"बुद्धिवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो अनावश्यक आत्मदुवा काढून टाकला... !
ओळ १:
<!--बुद्धी/प्रज्ञा (Reason)-->
बुद्धीनेच सत्यज्ञान प्राप्त होते, बुद्धी हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे, असा सिद्धान्त मांडणारी विचारसरणी म्हणजे [['बुद्धिवाद]]' होय. जे तत्त्ववेत्ते बुद्धिवाद स्वीकारतात ते बुद्धिवादी (Rationalist) मानले जातात.आपल्याला जगाचे होणारे ज्ञान मुख्यतः आपल्या ज्ञानेंद्रियानी होते, इंद्रियानुभव हे ज्ञानाचे आवश्यक साधन असले तरीही ते पुरेसे नाही; माणसाकडे आणखी एक साधन आहे ते म्हणजे त्याची बुद्धी.
बुद्धी हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे.
त्याची फोड करणे महत्त्वाचे आहे.बुद्+धि.