"रावसाहेब दानवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
ओळ ४१:
}}
{{बदल}}
'''रावसाहेब दादाराव दानवे''' ([[इ.स. १९५५]] - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. दानवेंचा राजकीय जीवनातला प्रवेश त्यांच्या ग्रामपंचायतीपासून झाला. दानवे यांनी १९८०मध्ये१९८० मध्ये भोकरदन पंचायत समितीची सभापतिपदाची निवडणूक जिंकली व पुढे १९९० व १९९५मध्ये१९९५ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून आले. नंतर १९९९, २००४ व २००९मध्ये२००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर ते लोकसभेवरही निवडून गेले.
 
रामेश्वर सहकारी साखर कारखाना उभारल्यानंतर आतापर्यंत दानवे यांनी तो स्वतःच्या ताब्यात ठेवला; भोकरदन तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. भोकरदन व जाफराबाद पंचायत समित्यांवर नेहमीच अधिपत्य ठेवणाऱ्या दानवे यांचे जालना जिल्हा परिषदेवरही वर्चस्व राहिले आहे. जालना जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच राहिले. सध्या ते त्या बॅंकेचे संचालक आहेत. संघटनाकौशल्याशिवाय त्यांना एवढे राजकीय व सहकार क्षेत्रातील यश मिळाले, हे विशेष.<ref>{{संकेतस्थळ स्रोत