"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन
ओळ ५१:
 
 
         "अध्यक्ष,अधिकृत हक्कांची सल्लागार समिती मुंबई" यांना मा श्री. ए. व्ही. ठक्कर (चेअरमन) यांनी, दिनांक 18 ऑगष्ट 1947 रोजी CONSTITUENT ASSEMBLY OF INDIA, '''EXCLUDED AND PARTIALLY EXCLUDED AREAS SUB-COMMITTEE REPORT''', VOLUME-I, सन-1947 चा अहवाल सरकारला सादर केला आहे. सदर अहवालाच्या पान क्रं. 23 वर मुंबई राज्यातील '''अंशत: वगळलेल्या क्षेत्राची''' एकुण '''1614298''' आदिवासींची (Tribals) लोकसंख्या दर्शविण्यात आलेली असून पान क्रं. 25 वर अंशत: वगळलेले क्षेत्राची जिल्हानिहाय आदिवासी लोकसंख्येची विभागणी (आवडेवारी) दिलेली आहे, यामध्ये लेखिकेच्या तत्कालीन बेळगाव जिल्हयात '''1674''' आदिवासी लोकसंख्या दाखविण्यात आलेली आहे. या लोकसंख्येमध्ये अर्जदाराच्यालेखिकेच्या तत्कालीन चंदगड पेठा / तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव अनुसूचित जमातीची लोकसंख्या Census of India-1941, Vol-III, Bombay Tables मध्ये पान क्रं 121 वर समाविष्ट असल्याचे पहावयास मिळते. याचाच अर्थ लेखिकेचा चंदगड तालुका, पर्यायाने लेखिकेचे '''चिंचणे-कामेवाडी गाव अंशत: वगळलेले क्षेत्रामध्ये समाविष्ट होते''' हे दिसून येते, तसेच लेखिकेच्या चंदगड तालुक्यात आदिवासी कोळी महादेव जमात पुर्वापार आहे हे सुस्पष्ट होते. GOVERNMENT OF BOMBAY, BELGAUM DISTRICT CENSUS HANDBOOK 1951 च्या अहवालात, मुंबई राज्याची भाषावार प्रांतरचना होण्यापुर्वी बेळगाव/चंदगड तालुक्याची अनुसूचित जमातीची लोकसंख्या पान क्रं. 118 व 119 वर एकुण '''864''' दाखवलेली आहे. CENSUS OF INDIA_1961, Vol._X, MAHARASHTRA, PART_V-A, SC & STs in Maharashtra-Tables सन 1964 मध्ये प्रकाशित रिपोर्टमध्ये पान क्रं. 219 वर महाराष्ट्राची अनुसूचित जमातीची लोकसंख्या '''23,97,159''' शासनाने प्रसिध्द केलेली असून या अहवालाच्या पान क्रं. 220 वर विभागनिहाय व जिल्हानिहाय अनुसूचित जमातीची लोकसंख्या दाखविणेत आलेली आहे, यामध्ये कोल्हापूर जिल्हयाची अनुसूचित जमातीची एकुण लोकसंख्या '''1518''' इतकी आहे तसेच CENSUS OF INDIA_1961, DISTRICT CENSUS HANDBOOK KOLHAPUR सन 1964 च्या अहवालामध्ये सुध्दा पान क्रं. 104 वर राज्याचे पुन्हा विभागनिहाय व जिल्हानिहाय अनुसूचित जमातीची लोकसंख्या दाखवणेत आलेली असून, यामध्ये कोल्हापूर जिल्हयात 1518/- इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या दाखवणेत आलेली आहे. या अहवालामध्ये नमुद असलेल्या 1518 अनुसूचित जमाती लोकसंख्येपैकी लेखिकेच्या चंदगड तालुक्याची अनुसूचित जमातीची लोकसंख्या '''775''' नमुद असून, पान क्रं. 70 वर अर्जदाराच्या '''चिंचणे-कामेवाडी''' या गावची अनुसूचित जमातीची लोकसंख्या '''707''' असल्याचे सुस्पष्टपणे नमुद केलेले आहे. त्यामुळे चिंचणे-कामेवाडी या गावातील लोक अनुसूचित जमातीच्या लाभासाठी पात्र आहेत. कारण, As per Hon'ble Supreme Court of India in the case of '''Laxman Siddappa Naik vs Kattimani Chaniappa Jamappanna''' & ... on 19 January, 1968 (1968 SCR (2) 805) it is stated that, The Presidential Order shows that Naikdas or Nayakas are to be found not only in the districts of Mysore but also in Maharashtra and Rajasthan. This tribal community is, therefore, quite wide-spread and it is not possible to say that there was no Nayaka in the district to which the appellant belonged. '''Even if he was the solitary Nayaka he would be covered by the Presidential Order and would be entitled to stand for the reserved seat for the tribal communities mentioned in the Presidential Order'''. As per Hon'ble Supreme Court of India in the case of Ganesh S/O Gulabrao Suroshe Vs State of Maharashtra dated 17 Mar 1997, it is stated that, '''The notification of the President under Article 342 of Constitution, subject to the Scheduled Castes and Scheduled Tribes Act, 1976, is conclusive and final'''. AND, Hon. Bombay High courts many judgments clearly stated that, "there is no nexus between scheduled area as appearing in article 244 of the constitution and scheduled tribes as appearing in article 342 of the Constitution". e.g. wp 587/1997 dated4/2/1997; wp 3668/97 dated 14/8/1997 & wp 3673/97 dated 17/9/1997 ext.