"राहीबाई पोपेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छोNo edit summary
ओळ २१:
| [[पद्मश्री]] (२०२०)}}
}}
'''राहीबाई पोपेरे''' (जन्म : इ.स. १९६४) या [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अहमदनगर]] जिल्ह्यातील कोंभाळणे गावातील महिला [[शेतकरी]] आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक आहेत. देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. २०२० साली [[पद्मश्री पुरस्कार]] दिला <ref name="लोकसत्ता२०२००१२७">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/maharashtra-news/mother-of-seeds-rahibai-popere-and-popat-rao-pawar-honoured-by-padma-shri-award-bmh-90-2069365/|title=‘मदर ऑफ सीड’ राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार यांना पद्मश्री|दिनांक=2020-01-25|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-01-27}}</ref>.
'''राहीबाई पोपेरे''' या [[अहमदनगर]] जिल्ह्यातील कोंभाळने या आदिवासी गावातील सामान्य अशिक्षित महिला [[शेतकरी]] आहेत.
 
 
[[File:Ram Nath Kovind presenting the Nari Shakti Puruskar for the year 2018 to Ms. Rahibai Soma Popere H2019030865839.jpg|इवलेसे|राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंंद च्या हस्ते पद्मश्री पुरस्कार घेताना राहीबाई पोपेरे]]
 
== कार्य ==
राहीबाई मूळच्या याच गावच्या. राईबाईंच्या ‘देशी बियाण्यांच्या बॅंकेत’ आज ५२ पिकांचे ११४ वाण आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ [[रघुनाथ अनंत माशेलकर|रघुनाथ माशेलकरांनी]] एका कार्यक्रमात त्यांचा 'सीड मदर' म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला. [[बीबीसी]]<nowiki/>ने शंभर प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला आहे.<ref> {{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://m.lokmat.com/maharashtra/rahibai-poparne-included-bbc-list-chedding-seed-mother-table-world/ |भाषा=मराठी |title=बीबीसीच्या यादीत राहीबाई पोपरेंचा समावेश; कोंभाळण्याची 'सीड मदर' जगाच्या पटलावर}}</ref> [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाच्या]] मराठी अभ्यास मंडळाचे डॉ. शिरीष लांडगे, डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. राजेंद्र सांगळे यांनी हे पुस्तक संपादित केले आहे.
 
ओळ ३१:
 
== पुरस्कार ==
देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. २०२० साली [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री]] पुरस्कार दिला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवाname=https:"लोकसत्ता२०२००१२७"//www>.loksatta.com/maharashtra-news/mother-of-seeds-rahibai-popere-and-popat-rao-pawar-honoured-by-padma-shri-award-bmh-90-2069365/|title=‘मदर ऑफ सीड’ राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार यांना पद्मश्री|दिनांक=2020-01-25|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-01-27}}</ref> - २०२०
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
{{DEFAULTSORT:पोपेरे, राहीबाई सोमा}}
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:शेतीशास्त्र]]