"धिंगरी अळिंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Chiltan Mashroom - panoramio.jpg|thumb|Chiltan Mashroom - panoramio]]
[[File:Mashroom6.jpg|thumb|Mashroom6]]
'''धिंगरी अळिंबी''' किंवा '''ऑईस्टर मशरूम''' (इंग्रजी:Pleurotus ostreatus) ही एक प्रकारची अळिंबी असून अगॅरीकसअगॅरिकस प्रवर्गातील आहारात अन्न म्हणून उपयोगी असलेली [[बुरशी]] च्या प्रजातीची वनस्पती होय. या बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर यास फळे येतात व या फळांस "अळिंबी" किंवा "भूछत्र" असे म्हणतात. याला इंग्लिशमध्ये ''ऑईस्‍टर मशरूम'' या नावाने ओळखले जाते <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://prahaar.in/aalambi/|title=धिंगरी अळिंबी उत्पादन व विक्री व्यवस्थापन|date=१२ डिसेंबर २०१६|access-date=१४ जानेवारी २०२१}}</ref>. अळिंबीचे निसर्गात अनेक प्रकार आहेत. अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कमी भांडवलात व आहारात उपयुक्त अशी धिंगरी अळिंबी उत्पादन करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.digitalbaliraja.com/Encyc/2020/5/28/Dhingri-Alimbi-cultivation-a-lucrative-business.html|title=धिंगरी अळिंबी लागवड- एक किफायतशीर व्यवसाय|access-date=१४ जानेवारी २०२१}} </ref> या अळिंबीला "शिंपला” किवा “पावसाळी छत्री” अशा नावानेनावांने सुद्धाद्धा ओळखले जाते.
 
==धिंगरी अळिंबीच्या जाती व वैशिष्ठ्येवैशिष्ट्ये==
धिंगरी अळिंबीच्या रंग, रूप, आकारमान व तापमानाची अनुकुलताअनुकूलता यानुसार प्रयोग शाळेतप्रयोगशाळेत व निवड चाचणीद्वारे विकसित केलेल्या महाराष्ट्रात प्रचलित असणाऱ्या विविध जाती खालीलप्रमाणे आहेत -
# प्लुरोटस साजोर काजू
# प्लुरोटस इओस
# प्लुरोटस फ्लोरिडा
# प्लुरोटस ऑस्ट्रीटसऑस्ट्रिटस
# प्लुरोटस फ्लॅबीलॅटसफ्लॅबिलॅटस
# प्लुरोटस सीट्रीनोपिलीटससीट्रिनोपिलीटस
 
==धिंगरी अळिंबी लागवडीची सुधारित पद्धत==
===१] लागवडीसाठी जागेची निवड===
 
अळिंबीच्या लागवडीसाठी उन, वारा, पाउसपाऊस या पासूनयांपासून संरक्षण होईल असा निवाऱ्याची गरज आहे . पक्के अथवा कच्चे बांधकाम असलेली खोली अथवा शेड, आच्छादित असलेली झोपडी असावी. या जागेमध्ये तीव्र सूर्यप्रकाश नसावा व हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी लागते.
 
===२] लागवडीचे माध्यम===
 
धिंगरी अळंबीच्या लागवडीसाठी पिष्ठमय पदार्थ अधिक असणारी घटकांची आवश्यकता असते.यासाठी शेतातील पिकांचे अवशेष, भाताचा पेंडा, गव्हाचे काड, ज्वारी, बाजरी, मका यांची ताटे व पाने, कपाशी, [[सोयाबीन]], तूरीच्यातूुीच्या काड्या, उसाचे पाचट, [[नारळ]] व [[केळी]] यांची पाने, भुईमुगाच्या शेंगाची टरफले, वाळलेले गवत व पालापाचोळा इत्यादी घटकांचा वापर करता येतो.
 
===३] लागवडीचे वातावरण===
 
धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान २२ ते ३० अंश सेल्सियस आणि आर्द्रता ६५ ते ९०% असणे आवश्यक असते. यासाठी लागवडीच्या ठिकाणी तापमान व आद्रताआर्द्रता यांचे नियंत्रण ठेवण्यासाठी जमिनीवर, हवेत व चोहोबाजूंनी गोणपाटाचे आवरण लावून त्यावर स्प्रे पंपाने पाणी फवारण्याची व्यवस्था करावी. सर्वसाधारण २५ अंश सेल्सियस या तापमानास या अळंबीची उत्तम वाढ होते.
 
===४] लागवडीची पद्धत===
ओळ ३१:
===५] काड निर्जंतुकीकरण===
भिजवलेल्या काडचेकाडाचे पोते ८० से.तपमानाच्या गरम पाण्यात १ तास बुडवावे. काडाचे पोते गरम पाण्यातून काढून त्यातील जादा पाणी निथळल्यानंतर तसेच थंड होण्यासाठी मोकळे बांधून ठेवावे. अथवा भिजवलेल्या काडाचे पोते ८० से. तापमानाला वाफेवर १ तास ठेवून काड निर्जंतुकीकरण करावे. काड थंड कण्यासाठी पोत्यासह सावलीत ठेवावे. अथवाकिंवा निर्जंतुकीकरणासाठी ७.५ ग्रॅम बाविस्टीनबाविस्टिन व १२५ मिली फोर्मेलीनफोॉरर्मेलीन १०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये सुकलेले काड पोत्यात भरून १६ ते १८ तास भिजत ठेवावे. द्रावणातील काड पोत्यासह बाहेर काढून जादा पाण्याचा निचरा करण्यासाठी ४ ते ५ तास ठेवावे. नंतर काड ३५ सेमी.x ५५ सेमी आकाराच्या फोर्मेलीन नेफॉरर्मेलीनने निर्जंतुक केलेल्या प्लास्टिक पिशवी मध्येपिशवीमध्ये थर पद्धतीने भरावे.
 
===६] पिक निगा===
ओळ ३९:
===७] खते व पाणी व्यवस्थापन===
 
अळिंबी तंतुमय वाळलेल्या अवशेषांवर वाढते. पिशवीतून बाहेर काढल्यानंतर धिंगरीधिंगरीच्या वाढीच्या काळात बेडवर दिवसातून २ ते ३ वेळा पाण्याची फवारणी करावी. पिकाच्या वाढीच्या काळात तापमान २० ते ३० से. व आर्द्रता ७० ते ९० % ठेवणे गरजेचे आहे.
 
===८] पिकाचे संरक्षण===
 
अळिंबी हे अतिशय नाजूक, नाशिवंत व अल्प मुदतीचे पिकपीक आहे. उगवण्यासाठी वापरलेले काड व इतर घटकांचे व्यवस्थित निर्जंतुकीकरण न झाल्यास तसेच खोलीमधील तापमान व आर्द्रता यामध्ये मोठा फरक झाल्यास तत्काळ रोग व किडीचा प्रादूरभावप्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे पिकांचे नुकसान होते. धिंगरी अळंबी वरीलअळंबीवर पुढील रोग दिसून येतात.
 
==अळिंबी वरीलअळिंबीवरील रोग== फॉ
 
===१] ग्रीन मोल्ड===
 
हा रोग ट्रायकोडर्मा या बुरशी मुळेबुरशीमुळे होतो . अळंबीच्या बुरशीच्या वाढीसाठी पिशवीत काडावर ट्रायकोडर्मा या बुरशीट्रायकोडर्माची वाढ होवूनहोऊन काडावर हिरवट काळे डाग पडून काड कुजते .या काडावर अळंबीच्या बुरशीची वाढ होत नाही .फळे येण्याच्या काळात या रोगाचा परिणाम झाल्यावर काळे डाग पडून फळे कुजतात .काडाचे निर्जंतुकीकरण योग्य रित्यायोग्यरित्या न झाल्यास या रोगचा परिणाम होतो व हवा ,पाणीहवापाणी यांद्वारे याचा प्रसार इतर अनेक पिशव्यांमध्ये होवूनहोऊन नुकसान होते .
 
'''उपाय'''
# अळंबीच्या लागवडीसाठी वापरण्यात येणारे काड काळजीपूर्वक निर्जंतुक करावे
# हातानाहातानं निर्जंतुक औषध लावून पिशव्यांची हाताळणी करावी
# या रोगांचा परिणाम दिसून येताच रोगग्रस्त पिशव्या तत्काळ वेगळ्या करव्यात
# बेडवर २% तीव्रतेचेतीव्रतेच्या फोर्मेलीन फॉरमॅलीनची फवारणी करावी
# कार्बेडेझीम ०.१% किंवा बेनलेट ०.०५ % द्रावणाची एका आठवड्यात अंतराने फवारणी करावी
 
===२] विषारी काळ्या छत्र्या===
हा रोग कॉप्रीनसकॉप्रिनस या बुरशीपासून होतो .पिशवीत अळंबीच्या बुरशीची वाढ होत असताना कॉप्रीनस या बुरशीचीकॉप्रिनसची वाढ होते .बेड सोडल्यानंतर अळंबीच्या फळाऐवजी काळ्या रंगाच्या असंख्य छत्र्या काडावर दिसून येतात.
 
'''उपाय'''
# अळंबीच्या लागवडीसाठीवापरण्यातलागवडीसाठी वापरण्यात येणारे काढकाड काळजीपूर्वक निर्जंतुक करावे.
# बेडवर जास्त पाणी मारू नये
# बेडवर काळ्या छत्र्या दिसताच हाताने काढून टाकाव्यात .
 
==अळिंबीअळिंबीपासून पासुनमिळणारे मूल्यवर्धित पदार्थ==
अळिंबी मध्येअळिंबीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिज पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अळंबी पूरक अन्न म्हणून वापरले जाते. ताजी अळिंबी किंवा वाळलेली अळिंबी विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून अनेक पदार्थ तयार करून विकले तर शेतकऱ्यांस अधिक फायदा होतो.
 
वाळलेल्या अळिंबीची पावडर तयार करून त्यापासून सुपसूप तयार करता येते. तसेच पावडरचे लहान पॅकींगपॅकिंग करून विक्री करता येते. वाळलेल्या अळिंबीची पावडर तयार करून त्यापासून गोळ्या किंवा वड्या तयार करता येतात. अळिंबीची पावडर तयार करून त्यापासून पापड करता येतात. तसेच अळंबीचे लोणचे, शेवया, सांडगे, चिप्स बनवतात. अळिंबी पासुनअळिंबीपासून तत्काळ खाण्यालायक अनेक पदार्थ व पाककृती करता येतेयेतात.. अशा प्रकारे अळंबीची भाजी, पुलाव, भजी, समोसा, वडे, सलाड, कबाब, आम्लेट, करी, सॉस, पिझ्झा असे अनेक पदार्थ बनवता येतात.
 
==संदर्भ==