"विकिपीडिया बोधचिन्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्वरूप: संदर्भ घातला
→‎प्रक्रिया: संदर्भ घातला
ओळ १२:
==प्रक्रिया==
या बोधचिह्नाचे प्राथमिक स्वरूप पाॅल स्टॅन्सिफर यांनी २००३ साली बोधचिह्न स्पर्धेसाठीतयार केले होते.त्यावेळी ते १७ वर्षाचे होते.डेव्हिड फ्रेंडलँड यांनी या बोधचिह्नात काही सुधारणा केल्या आहेत.याप्रक्रियेत काही भाषिक त्रुटीही लक्षात आल्या.देवनागरी आणि जपानी भाषेतील लेखनाच्या या चुका होत्या.
२००९ साली विकिमीडिया फाउंडेशनने काही धोरणे निर्धारित करून काही त्रुटी सुधारल्या. या चिहणाची परिमाणे सदोष होती त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि काही विखुरलेल्या अक्षरांवर काम करण्यात आले. या चिन्हाचे संगणकीय त्रिमितीय प्रतिकृती तयार करण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://diff.wikimedia.org/2010/05/13/wikipedia-in-3d/|title=Wikipedia in 3D|last=Walsh|first=Jay|date=2010-05-13|website=Diff|language=en-US|access-date=2021-01-09}}</ref>अशाप्रकारचा अर्धाकृती आकार विकिमीडिया कार्यालयात लावण्यात आलेला आहे.
२०१० साली अक्षराची खूण असलेलया विकिपीडिया या शब्दाची सुधारणाही करण्यात आली. उभ्या आडव्या रेषांमध्ये जोडल्या गेलेल्या वी आणि डब्ल्यू या अक्षराच्या स्थानात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या.