"विकिपीडिया बोधचिन्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्वरूप: आवश्यक भर
ओळ १०:
==प्रक्रिया==
या बोधचिह्नाचे प्राथमिक स्वरूप पाॅल स्टॅन्सिफर यांनी २००३ साली बोधचिह्न स्पर्धेसाठीतयार केले होते.त्यावेळी ते १७ वर्षाचे होते.डेव्हिड फ्रेंडलँड यांनी या बोधचिह्नात काही सुधारणा केल्या आहेत.याप्रक्रियेत काही भाषिक त्रुटीही लक्षात आल्या.देवनागरी आणि जपानी भाषेतील लेखनाच्या या चुका होत्या.
==विकिबाॅल==
२००७साली एक सुधारित त्रिमितीय चिह्न तैवानी विकिमीडियाने तयार केले.यात शिल्लक असलेल्या जागेत काही अक्षरांच्या जोडीने विकीपिथियाच्या बंधुप्रकल्पाची माहिती थोडक्यात नोंदविण्यात आली.मानवी खेळाच्या आकाराचा हा चेंडू तयार करुन तो प्रदर्शनीय वस्तू म्हणून ठेवला गेला.यातूनच पुढे त्रिमिती स्वरूपाचा चेंडू तयार करण्याला चालना मिळाली.
 
 
[[वर्ग:विकिपीडिया]]