"विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १०९:
 
पुणे इट आउट्स च्या विकिपीडिया पानामध्ये नवीन संदर्भ स्रोत जोडण्यात आलेला आहे. कृपया तो तपासून घ्यावा
 
== [[नंदिनी ओझा]]या लेखामध्ये आवश्यक बदल केलेले आहेत ==
 
खालील दोन्ही सूचनांनुसार [[नंदिनी ओझा]] या लेखात बदल केलेलं आहेत. बदल तपासून लेखावरील दोन्ही सूचना कमी कराव्यात, हि विनंती.
 
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही.
कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.
 
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.
Return to the project page "उल्लेखनीयता".