"टिटवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
file
ओळ ८:
|कुळ = टिट्टिभाद्य (Charadriidae)
}}
[[File:Vanellus indicus aigneri MHNT.ZOO.2010.11.147.1.jpg|thumb| ''Vanellus indicus aigneri'']]
 
'''टिटवी''' किंवा '''लाल गाठीची टिटवी''', '''ताम्रमुखी टिटवी''', राम टेहकरी किंवा हटाटी (इंग्लिश:Redwattled Lapwing; हिंदी:टीटाई, टिटी) हा एक पक्षी आहे. याला संस्कृतमध्ये ''टिट्टिभ'', ''टिट्टिभक'' किंवा ''कोयष्टिक'' म्हणतात. इंग्लिशमध्ये यास ''लॅपविंग'' असा शब्द आहे. पायांच्या विशिष्ट रचनेमुळे टिटवीला झाडावर बसता येत नाही. ती जमिनीवरच तुरुतुरू चालते. जमीन उकरून त्यात अंडी घालते. टिट्‌-टिट्‌-ट्यूटिट्‌ असा आवाज काढून उडताना संकटाचा थोडा जरी संशय आला, तरी ती इतरांना सावध करते. टिटवा-टिटवी हे शब्द ज्ञानेश्वरीत दोनदा आले आहेत. संत [[एकनाथ]] यांनी [[टिटवी (भारूड)|टिटवी नावाचे भारूड]] लिहिले आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/टिटवी" पासून हुडकले