"महाराष्ट्र टाइम्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७:
| संकेतस्थळ =[http://maharashtratimes.indiatimes.com महाराष्ट्रटाइम्स.कॉम]
}}
''महाराष्ट्र टाइम्स'' हे मुंबईमधून प्रकाशित होणारे एक सुप्रसिद्ध मराठी दैनिक आहे. ते ''[[द टाइम्स ऑफ इंडिया]]'' (बेनेट कोलमन ॲंडॲन्ड कंपनी लिमिटेड)‌ या गटाच्या मालकीचे वृत्तपत्र आहे. द्वा.भ.कर्णिक, [[गोविंद तळवलकर]], कुमार केतकर, भरतकुमार राऊत, अशोक पानवलकर असे नामवंत पत्रकार 'महाराष्ट्र टाइम्स'च्या संपादकपदी होते. श्री.पराग करंदीकर हे विद्यमान संपादक आहेत. प्रत्येक आवृत्तीसआवृत्तीचे निवासी संपादक आणि प्रकाशक वेगवेगळे आहेत. महाराष्ट्र टाइम्स हे मुंबई व पुण्यात नंबर १ मराठी वृत्तपत्र असून महाराष्ट्रातील एकमेव निःपक्ष वृत्तपत्र आहे.
 
==स्थापना==
'महाराष्ट्र टाइम्स'ची स्थापना महाराष्ट्राचे तत्कालिनतत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार झाली. 'महाराष्ट्र टाइम्स' सुरुसुरू करण्यामागील प्रेरणा श्री. यशवंतराव चव्हाण यांचीच असल्याचे बेनेट कोलमन ॲंडॲन्ड कंपनी लिमिटेड कंपनीचे तत्कालिनतत्कालीन अध्यक्ष शांतीप्रसादशांतिप्रसाद जैन यांनी जाहीरपणे सांगितले होते.<ref>[[रा. के. लेले]], मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२५, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किंमत १५०/-</ref>पहिल्या अंकाच्या प्रकाशन समारंभात श्री.शांतीप्रसादशांतिप्रसाद जैन यांनी ही माहिती दिली. यावेळी श्री. यशवंतराव चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.<ref>रा. के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२६, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किंमत १५०/-</ref>यावेळी श्री. यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की," टाइम्सने मराठी वृत्तपत्र काढावे अशी सूचना मी केली होती, हे खरे आहे. कारण मराठी वृत्तपत्राद्वारे टाइम्सला मराठी मन समजून घ्यावे लागेल. मराठी वृत्तपत्राच्या सततच्या सान्निध्यामुळे महाराष्ट्रातील नव्या पुरोगामी विचारांची त्यांना ओळख होईल आणि टाइम्स व इतर वृत्तपत्रांच्या द्वारे हा विचार महाराष्ट्राबाहेर असलेल्यांना कळेल, असा यात दोघांचा फायदा होणार आहे." ही माहिती 'महाराष्ट्र टाइम्स'च्या १८ जून १९६२ च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली.<ref>रा. के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२५, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किंमत १५०/-</ref>
 
==पहिला अंक==
'महाराष्ट्र टाइम्स'चा पहिला अंक १८ जून १९६२ रोजी प्रसिद्ध झाला. त्यावेळी मोठा समारंभ करण्यात आला. योजनेनुसार जानेवारीपासून वृत्तपत्र सुरुसुरू होणार होते. तथापि कागदाचा पुरवठा होण्यात आणि अन्य काही बाबतीत अनेक अडथळे आल्याने ते जूनमध्ये सुरुचालू झाले. जानेवारीत नेमलेल्या अनेक पत्रकारांना सहा महिने बेरोजगार राहावे लागले होते. या पहिल्या अंकाच्या संपादक पदाची सूत्रे ज्येष्ठ पत्रकार द्वा.भ.कर्णिक यांच्याकडे देण्यात आलीदिली होती.
 
==पहिले संपादक मंडळ==