"महाराष्ट्र टाइम्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३७:
| संकेतस्थळ =[http://maharashtratimes.indiatimes.com महाराष्ट्रटाइम्स.कॉम]
}}
''महाराष्ट्र टाइम्स'' हे मुंबईमधून प्रकाशित होणारे एक सुप्रसिद्ध मराठी दैनिक आहे. ते ''[[द टाइम्स ऑफ इंडिया]]'' (बेनेट कोलमन ॲंड कंपनी लिमिटेड)‌ या गटाच्या मालकीचे वृत्तपत्र आहे. द्वा.भ.कर्णिक, [[गोविंद तळवलकर]], कुमार केतकर, भरतकुमार राऊत, अशोक पानवलकर असे नामवंत पत्रकार 'महाराष्ट्र टाइम्स'च्या संपादकपदी होते. श्री.पराग करंदीकर हे विद्यमान संपादक आहेत. प्रत्येक आवृत्तीस निवासी संपादक आणि प्रकाशक वेगवेगळे आहेत. महाराष्ट्र टाइम्स हे मुंबई व पुण्यात नंबर १ मराठी वृत्तपत्र असून महाराष्ट्रातील एकमेव निःपक्ष वृत्तपत्र आहे.
 
''महाराष्ट्र टाइम्स'' हे मुंबईमधून प्रकाशित होणारे एक सुप्रसिद्ध मराठी दैनिक आहे. ते ''टाइम्स ऑफ इंडिया'' (बेनेट कोलमन ॲंड कंपनी लिमिटेड)‌ या गटाच्या मालकीचे वृत्तपत्र आहे. द्वा.भ.कर्णिक, गोविंद तळवलकर, कुमार केतकर, भरतकुमार राऊत, अशोक पानवलकर असे नामवंत पत्रकार 'महाराष्ट्र टाइम्स'च्या संपादकपदी होते. श्री.पराग करंदीकर हे विद्यमान संपादक आहेत. प्रत्येक आवृत्तीस निवासी संपादक आणि प्रकाशक वेगवेगळे आहेत. महाराष्ट्र टाइम्स हे मुंबई व पुण्यात नंबर १ मराठी वृत्तपत्र असून महाराष्ट्रातील एकमेव निःपक्ष वृत्तपत्र आहे.
 
==स्थापना==