"लाह्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छायाचित्र जोडले.
No edit summary
ओळ ३:
[[चित्र:SaliLahya.jpg|thumb|साळीच्या लाह्या]]
एखाद्या धान्यापासून किंवा कडधान्यापासून लाह्या बनवल्या जातात. विशेषत: [[मका]] किंवा [[ज्वारी]]पासून बनवलेल्या लाह्या खाल्ल्या जातात. धान्याचे किंवा कडधान्याचे दाणे भिजवून खूप तापवलेल्या भट्टीतल्या वाळूत भाजले की दाणा फुटतो व त्याची लाही बनते. या लाह्या वजनाने हलक्या असतात. याचा उपयोग खाद्यपदार्थात केला जातो. काही हिंदू व्रतवैकल्यांमध्येही यांचा उपयोग होतो.

[[नागपंचमी|नागपंचमीला]]
हरभऱ्यापासून फुटाणे करणे म्हणजेच हरभऱ्याची लाही करणे
तसेच तांदुळाच्या साळीपासून बनवलेल्या लाहीला साळीच्या लाह्या म्हणतात.
[[लक्ष्मीपूजन|लक्ष्मीपूजनाच्या]] दिवशी नेवैद्य दाखवण्यासाठी साळीच्या लाह्या वापरल्या जातात.
पॉप क‍‌ॉर्न म्हणजे मक्याची लाही.
हल्ली गहू, वाटाणा याच्याही लाह्या बाजारात मिळतात

"https://mr.wikipedia.org/wiki/लाह्या" पासून हुडकले