"महापरिनिर्वाण दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६:
पूर्वी [[महाराष्ट्र]] व [[उत्तर प्रदेश]] राज्यांमध्ये महापरिनिर्वाण दिनाची सार्वजनिक सुट्टी राहत असे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये चैत्यभूमीवर प्रत्यक्ष न जाता चैत्यभूमीच्या पत्त्यावर पत्र पाठवून ६४व्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे अनुयायांना आवाहन करण्यात आले आहे. चैत्यभूमीवर हजारोंच्या संख्येंनी पत्रे येत आहेत, आणि ही पत्रे उर्दू, हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलुगू अशा अनेक भाषांमधून पाठवली जात आहेत. यातून डाक विभागालाही आर्थिक बळ मिळत आहे.<ref>https://m.lokmat.com/nagpur/letter-babasaheb-a682/amp/</ref>
 
== पार्श्वभूमी ==