"करडा (वाशिम)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
गुणक
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २६:
== स्थान ==
येथून रिसोड हे तालुक्याचे ठिकाण दक्षिणेकडे १० किमी अंतरावर आहे. उत्तरेकडे [[पैनगंगा]] नदी असून, त्या पलीकडे गोभणी (७ किमी) हे गाव आहे. पश्चिमेकडे मोठेगाव (२.५ किमी) आहे. पूर्वेकडे खडकी सदार (२ किमी) हे गाव आहे. करडा गावापासून वाशीम हे जिल्ह्याचे ठिकाण ४८ किमीवर आहे.
 
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते.पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
 
== लोकसंख्येचा तपशील ==