"शाह जहान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५२:
| तळटिपा =
|}}
'''शाहजहान''', जन्मनाव '''खुर्रम''', ( [[जानेवारी ५]], [[इ.स. १५९२]]; [[लाहोर]], [[पंजाब (पाकिस्तान)]] - [[जानेवारी २२]], [[इ.स. १६६६]]; [[आग्रा]];) हा मुघल सम्राट व [[औरंगजेब|औरंगजेबाचा]] पिता होता. [[मारवाड|मारवाडाचा]] राजा [[उदयसिंह]] याची कन्या [[मानमती]] उर्फ जगत गोसई ही शहाजहानाची आई होती व तिचा विवाह [[जहांगीर|जहांगिराशी]] इ.स.१५८६ साली झाला. [[तूळ]] रास [[राशिमंडळात]] असताना शहाजहानचा जन्म झाला. या नक्षत्रात जन्मलेले अर्भक महान मानले जात असल्यामुळे दरबारी फलज्योतिषांनी त्यांची [[कुंडली]] तयार करून त्याचे भवितव्य अतिशय उज्ज्वल असल्याचे भाकीत वर्तवले होते. खुर्रम या नावाचा अर्थ आनंददायी असा होतो. जहांगीर या आपल्या पित्याचा उत्तराधिकारी म्हणून शहा ज्यांनी राज्यकारभार सांभाळला तो कला आणि स्थापत्याचा प्रेमी होता जहांगीर यांनीदेखील कलाकारांना व कलेला मोठा राजाश्रय दिला जांगिर बादशहा हा चित्रकलेचा उत्तम पारखी होता त्याचा हा वारसा पुढे शहाजान याने पुढे नेला
 
बालपणाची चार वर्ष आणि चार महिने संपल्यानंतर खुर्रमाचे राजपुत्र म्हणून शिक्षण सुरू झाले. [[तुर्की भाषा|तुर्की भाषेबरोबर]] [[नेमबाजी]], [[घोडेस्वारी]], [[तलवारबाजी]] यांत शहाजहानाला रुची होती {{संदर्भ हवा}}. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २१ मार्च, इ.स. १६०७ रोजी शहाजहानाला पहिली लष्कर मनसब देण्यात आली.<ref>{{स्रोत पुस्तक | title = ''मोगलकालीन भारताचा इतिहास (इ.स.१५२६ ते १७०७)'' | लेखक = प्राचार्य डॉ. एस.एस. गाठाळ | प्रकाशक = कैलाश पब्लिकेशन्स, औरंगपुरा, औरंगाबाद | भाषा = मराठी }}</ref>
 
== संदर्भ व नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शाह_जहान" पासून हुडकले