"भारत इतिहास संशोधक मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
 
== इतिहास ==
भारत इतिहास संशोधक मंडळाची [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे]] आणि सरदार [[खंडेराव चिंतामण मेहेंदळे]] यांनी पुण्यातील अप्पा बळवंत चौकात असलेल्या सरदार मेहेंदळे यांच्या वाड्यात केली. पुढे ही संस्था पुण्याच्या सदाशिव पेठ परिसरातील स्वतःच्या इमारतीत स्थलांतरित झाली. सन १९२६च्या मार्चमध्ये मंडळाच्या तत्कालीन प्रशासकांबरोबर झालेल्या मतभेदांमुळे राजवाडे यांनी पुणे सोडले आणि ते [[धुळे|धुळ्यालाधुळ्या]]ला गेले. तेथे त्यांनी 'राजवाडे संशोधन मंदिर' नावाची संस्था स्थापली.
 
त्यानंतरही पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ इतिहास संशोधकांना मदत करण्यासाठी आणि ऐतिहासिक अभ्यासाच्या प्रगतीस हातभार लावण्याच्या उद्देशाने पुढे चालूच राहिले. जनतेने मंडळाला दानादाखल पुस्तके आणि कागदपत्रे मिळवून देऊन खूप समर्थन दिले. राजवाडे यांचे शिष्य [[दत्तो वामन पोतदार]], [[गणेश हरि खरे]] आणि [[वासुदेव सीताराम बेंद्रे]] यांनी मंडळाच्या कामात स्वतःला झोकून देऊन मंडळाला समृद्ध करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.