"जुदाव मराठी बोलीभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{विक्शनरीसूचीविहार}}
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
ओळ १:
{{विक्शनरीसूचीविहार}}
[[चित्र:120 Bombay 1890.png|thumb|right|250px|{{लेखनाव}}तील मजकूर (इ.स. १८९०)]]
'''जुदाव मराठी''' ([[रोमन लिपी|रोमन]]: ''Judæo-Marathi'') ही [[मराठी भाषा|मराठी भाषेची]] एक बोली आहे, जी मुख्यत्वेकरून [[बेने इस्रायेल|बेने इस्रायली]] लोक बोलतात. बेने इस्रायेल हा [[ज्यू धर्म|ज्यू धर्मीयांचा]] १९व्या शतकात [[भारत|भारताच्या]] [[पश्चिम]] किनारपट्टीच्या प्रदेशात - प्रामुख्याने [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] राहिलेला समाज आहे. त्या काळच्या [[गुजरात]] [[पाकिस्तान| पाकिस्तानातदेखील]] ह्या बोलीचा वापर होत असे. सध्या ही बोलीभाषा [[भारत]] व [[इस्रायल|इस्रायलमध्ये]] राहणाऱ्या बेने इस्रायली समाजात बोलली जाते.