"मनमाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४:
|'''आर.टी.ओ कोड''' || --
|}MH-15,MH-41
'''मनमाड''' हे [[महाराष्ट्र]] राज्यातल्या [[नाशिक]] जिल्ह्यातील एक शहर व मनमाड तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे . [[मनमाड नगरपालिका|मनमाड नगरपालिकेची]] स्थापना [[इ.स. १९२८|१९२८]] साली झाली. नगरपालिकेने [[इ.स. २००१|२००१]] साली केलेल्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ७२,४१२ होती. त्यावेळी एकूण लोकसंख्या ५१% पुरूष आणि ४९% महिलांत विभागली गेली होती. मनमाड शहराची साक्षरता ७५% असून ती देशाच्या सरासरी साक्षरतेपेक्षा (५९.५%) जास्त आहे. शहरात पुरुषांची साक्षरता ८१% तर महिलांची साक्षरता ६९% होती. एकूण लोकसंखेतील १३% नागरिक सहा वर्षाखालील मुले होती.
Source by अमित कुंदे-पाटील.
#जयहिंद
"https://mr.wikipedia.org/wiki/मनमाड" पासून हुडकले