"सालोटा किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1689956 by ज on 2019-07-01T04:51:33Z
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १८:
गडावर जाण्याचे तीन मार्ग आहेत.
 
१) [[वाघांबे]] मार्गे :-
साल्हेरला[[साल्हेर]]ला जाण्यासाठी [[नाशिक]] - सटाणामार्गे[[सटाणा]]मार्गे [[ताहराबाद]] गाठावे. गुजरातमधून[[गुजरात]]मधून यायचे झाल्यास [[डांग]] जिल्हयातून ताहराबादला जाण्यास रस्ता आहे. ताहराबादहून मुल्हेरमार्गे वाघंबे अशी एसटी अथवा जीप सेवा देखील उपलब्ध आहे. वाघंबे गाठल्यावर गावातूनच साल्हेर-सालोटा यांच्या खिंडीतून साल्हेरला जाणारी वाट आहे. वाटेत कुठेही पाणी नसून खिंडीपर्यंत चालणारी वाटचाल दमछाक करणारी आहे. या वाटेने गडावर जाण्यासाठी साधारण अडीच तास लागतात.
 
 
२) [[माळदर]] मार्गे:-
गडावर जाण्यासाठी असलेली ही वाट फारशी वापरात नाही. ही वाट माळदर गावतूनच जाते. सटाण्याहून एसटीने माळदरला जाता येते. ही वाट साल्हेर व सालोटा यांच्या दरम्यानच्या खिंडीमधून जाते. या वाटेने गडावर जायला साधारण तीन तास लागतात.
 
३) [[साल्हेरवाडी]] मार्गे:-
साल्हेरवाडी हे गाव वाघंबे गावाच्या पुढे आहे. साल्हेरवाडीला दोन मार्गांनी जाता येते. एक सटाणा - ताहराबाद - [[मुल्हेर]] - साल्हेरवाडी असा आहे. साल्हेरवाडीहून गडावर जाणारी वाट दमछाक करणारी आहे. या वाटेने सहा दरवाजे पार करून सुमारे तीन तासांनी आपण गडावर पोहोचतो. वाट मळलेली असल्याने चुकण्याची शक्यता नाही. या वाटेत कुठेही पाणी नाही.
 
==इतिहास==