"हरभट पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
सुधारणा
ओळ १:
हरभट पटवर्धन हे [[पटवर्धन]] घराण्याचे मूळ पुरुष होते.
 
हरभट पटवर्धन ह्यांचे मुळमूळ गाव [[कोतवडे]] ह्या कोकणातील ठिकाणी होते. [[गणपतीपुळे|गणपतीपुळ्याच्या]] गणेशाचे ते निस्स्मीम भक्त होते. घराण्याच्या उत्कर्षासाठी कोकणातून् प्रवास करताना त्यांची गाठ [[इचलकरंजी|इचलकरंजीला]] पेशवेकालिन सरदार घोरपडे ह्यांच्याशी पडली. त्यांच्या शिफारशीवरुन् हरभटांची मुले पेशव्यांच्या सेवेत रुजुरुजू झाली. <ref>{{स्रोत बातमी|title=तासगावाचा ऐतिहासिक रथोत्‍सव|दुवा=https://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-Start-the-historic-Rath-Yatra-of-the-Hour/|agency=पुढारी}}</ref>
 
ह्याच घरण्यातघराण्यात पुढे गृहकलह निर्माण होऊन [[जमखंडी संस्थान]], [[मिरज संस्थान (थोरली पाती)]], [[मिरज संस्थान (धाकटी पाती)]], [[सांगली संस्थान]], [[तासगाव]] संस्थान अशी छोटी राज्येसंस्थाने निर्माण झाली.
 
[[सांगली|सांगलीच्या]] हरभट रोड ह्या रस्त्याचे नाव ह्यांच्या नावावरुनच पडले आहे.