"झी मराठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३८:
 
एप्रिल २०१४ पासून झी मराठीने '''नक्षत्र''' या कार्यक्रमाद्वारे दर रविवारी मराठी रंगभूमीवरील अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके दाखवण्यास सुरुवात केली. त्यामुळे नक्षत्र कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. तसेच झी मराठीने '''नक्षत्रांचे देणे''' या कार्यक्रमातून जुन्या लोकप्रिय गायकांची गाणी सादर केली आहेत. '''मनोरंजनाचा अधिकमास''' याद्वारे झी मराठीतर्फे दरवर्षी मे महिन्याच्या प्रत्येक रविवारी मालिका प्रक्षेपित करण्यात येतात.
 
झी मराठी वाहिनीने '''झी मराठी दिशा''' हे पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ०९ डिसेंबर २०१७ रोजी सुरु केले. परंतु काही कारणास्तव १२ ऑक्टोबर २०१९ रोजी हे साप्ताहिक बंद करण्यात आले. याबरोबरच '''खाली डोकं वर पाय''' (लहान मुलांसाठी उन्हाळी सुट्टीतील मासिक), '''सुखकर्ता''' (गणेशोत्सव विशेष मासिक) आणि '''उत्सव नात्यांचा''' (दिवाळी विशेष मासिक) ही वार्षिक मासिके सुरु केलीत. तसेच झी मराठीने खालील मोबाईल ॲप्सदेखील सुरु केले आहेत.
* झी मराठी ॲप (आता झी ५)
* तुमचं आमचं जमलं ॲप
* होम मिनिस्टर ॲप
* किसान अभिमान ॲप
* टॅलेंट ॲप
 
= विशेष मालिका =
"https://mr.wikipedia.org/wiki/झी_मराठी" पासून हुडकले