"पुष्पा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
प्रा. '''पुष्पा भावे''' (माहेरच्या पुष्पा सरकार; जन्म : [[२६ मार्च]], [[इ.स. १९३९|१९३९]]) या सुस्पष्ट वैचारिक भूमिका, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा, प्रभावी वक्तृत्व आणि त्याला सुसंगत प्रत्यक्ष कृतीची जोड असणाऱ्या समाजवादी नेत्या आणि मराठीतील एक विचारवंत लेखिका समजल्या जातात.
 
प्रा. पुष्पा भावे ( पुष्पा सरकार; जन्म : २६ मार्च, १९३९,मृत्यू 3 ऑक्टोबर 2020) स्त्री चळवळीच्या खंद्या कार्यकर्त्या, ख्यातनाम समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार, समांतर आणि स्वच्छ समाजनिर्मितीच्या  राजकारणासाठी देखील भूमिका घेत सतत लढत राहिलेल्या लेखिका प्रा. पुष्पा भावे यांचे साहित्य-समाज आणि राजकीय चळवळीतील योगदान महत्वपूर्ण आहे.
 
[[मराठी भाषा|मराठी]] व [[संस्कृत भाषा|संस्कृत]] हे विषय घेऊन त्यांनी [[मुंबई]]च्या [[एलफिन्स्टन कॉलेज|एलफिन्स्टन कॉलेजातून]] एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच [[सिडनहॅम महाविद्यालय|सिडनहॅम महाविद्यालयात]] त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर [[दयानंद कॉलेज]], [[म.ल. डहाणूकर महाविद्यालय]] आणि [[चिनॉय महाविद्यालय]] येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी [[रुईया कॉलेज|रुईया कॉलेजमधून]] त्या निवृत्त झाल्या.