"कथकली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ शीर्षक
→‎स्वरूप: टंकनदोष , दुवा जोडला
ओळ ५:
 
==स्वरूप==
अभिनय, [[नृत्य]] आणि [[नाट्य]] अशा तीन कलांच्या समन्वयातून हा कलाप्रकार सादर केला जातो. कलाकाराने वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे धारण करून संगीताच्या अभिव्यक्तीच्या आधारे गोष्ट सादर करणे असे याचे स्वरूप आहे. यामधे आपले भाव अणि मुद्रा यांच्या समानव्यानेसमन्वयाने पौराणिक कथेचे सादरीकरण तांडव प्रधान नृत्यशैलीच्या आधारे यामधे केले जाते.प्रामुख्याने [[रामायण]], [[महाभारत]] आणि विविध [[पुराणे]] यातील कथा या नृत्याच्या माध्यमातून सादर करण्याची परंपरा आहे.<ref name=":0" />
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/कथकली" पासून हुडकले