"कथकली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६३ बाइट्सची भर घातली ,  ९ महिन्यांपूर्वी
#WLF
छो (Pywikibot 3.0-dev)
(#WLF)
'''कथकली''' किंवा '''कथकळि''' ही [[केरळ]] राज्यातील नृत्य शैली आहे. कथा याचा अर्थ आहे गोष्ट आणि कली चा अर्थ आहे खेळ.कलाकाराने वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे धारण करून संगीताच्या अभिव्यक्तीच्या आधारे गोष्ट सादर करणे असे याचे स्वरूप आहे.आपले भाव अणि मुद्रा यांच्याआधारे पौराणिक कथेचे सादरीकरण तांडव प्रधान नृत्यशैलीच्या आधारे यामधे केले जाते.
सतराव्या शतकात दक्षिणेतील नर्तक केरल वर्मा यांनी आज प्रचलित असलेल्या या नृत्याचा विचार मांडला. महाकवी वल्लथोल यांना या कलाप्रकाराच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय दिले जाते.मूक अभिनयातून सादर होणारे व्याख्यानात्मक संगीत नाटक असे याचै स्वरूप प्रचलित दिसते.<ref>डाॅॅ.गर्ग सत्यनारायण, संगीत विशारद, 1994</ref>
[[File:IMG-20200226-WA0009.jpg|thumb|कथकली भारतको परम्परागत नृत्य हो। यो भारत (केराला) को दक्षिणी भागबाट ओर्गेनाइटेड थियो]]
 
==प्रसिद्ध कलाकार==
शंकरन् नंबुद्रीपाद,गोपीनाथ, कनक रेळे, कृष्णनकुट्टी हे या शैलीचे प्रसिद्ध कलाकार आहेत.
२७

संपादने