"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

(Filled in 2 bare reference(s) with reFill 2)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
 
== शीर्षकगीत ==
:‘क्रांतिसूर्य तू - शिल्पकार तू भारताचा
:: [[बोधिसत्व]] मूकनायका<br>
:मोडल्या रुढी - त्या परंपरा- दिव्यतेजा
::तूच सकल न्याय दायकान्यायदायका<br>
:जीवन तुझे आम्हास प्रेरणा
::दाही दिशा तुझिचतुझीच गर्जना<br>
:भीमराया माझा भीमराया
::आला उद्धाराया माझा भीमराया<br>
:भारताचा पाया माझा भीमराया’…भीमराया
::भीमराया माझा भीमराया'
 
वरीलप्रमाणे या मालिकेच्या शीर्षकगीताचे शब्द असून त्याची रचना वा लेखन गायक [[आदर्श शिंदे]] आणि उत्कर्ष शिंदे या दोघा बंधुंनीबंधूंनी केले आहे, तर गायन केवळ आदर्श शिंदेंनी केले आहे. आदर्श आणि उत्कर्ष यांनी या शीर्षकगीतशीर्षकगीताचे बराच अभ्यास आणि वाचन करुन शब्द लिहिले आहे. या दोघांनी पहिल्यांदाच एखाद्या मालिकेचे शीर्षकगीत लिहिले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/dr-babasaheb-ambedkar-serial-title-track-1890111/|title=‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेचं दमदार शीर्षकगीत|दिनांक=2019-05-08|संकेतस्थळ=Loksatta|ॲक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/title-track-of-dr-babasaheb-ambedkar-serial-on-star-pravah-written-by-adarsh-and-utkarsh-sung-by-adarsh-shinde-662560|title='डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत, आदर्श-उत्कर्षची लेखणी आणि भारदस्त आवाजाची जादू|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-05-09|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref>
 
== कलाकार ==
अनामिक सदस्य