"एस.पी. बालसुब्रमण्यम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎सांगीतिक कारकीर्द: संदर्भ घातला
छायाचित्र
ओळ ३८:
 
== सांगीतिक कारकीर्द==
[[File:Singer Sripathi Panditaradhyula Balasubramanyam.jpg|thumb|एस.पी. बालसुब्रमण्यम कार्यक्रमात गीत सादर करताना]]
गंगाई अमरन,इलयाराजा, अनिरुद्ध , भास्कर या आपल्या संगीत क्षेत्रातील मित्रांसह त्यांनी एका बँडची स्थापना केली. त्यांची मातृभाषा तेलगू होती आणि एस. पी. कोदंडपाणी यांनी चित्रपटासाठी पार्श्वगायक म्हणून त्यांना तेलगू चित्रपटासाठी गायनाची प्रथम संधी दिली. एम. जी. रामचंद्रन, एम. जी. विश्वनाथन, शिवाजी गणेशन,जेमिनी गणेशन, या दाक्षिणात्य दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये गायक म्हणून काम करण्याची संधी त्यांना भविष्यात मिळाली आणि चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध झाले.
हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता [[सलमान खान]] यांच्या आवाजाशी साम्य असल्याने त्याच्या चित्रपटातील त्याच्या गीतांना पार्श्वगायन करण्याची संधी सुब्रमण्यम यांना मिळाली. ही गाणी समाजात लोकप्रिय ठरली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/videos/news/veteran-singer-sp-balasubrahmanyam-passes-away-811053|title=SP Balasubrahmanyam Passes Away : उमदा सूर हरपला...! ज्येष्ठ गायक बालसुब्रमण्यम यांची कारकीर्द|date=2020-09-25|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2020-09-26}}</ref>