"कर्नाटक संगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन, replaced: तेलगु → तेलुगू using AWB
ओळ १:
([[संस्कृत]]:कर्णाटक सङ्गीत) भारतीय अभिजात संगीताचा एक प्रकार
 
[[भारत|भारताच्या]] दक्षिण भागात अर्थात [[कर्नाटक]], [[तामिळनाडू]], [[आंध्र प्रदेश]], [[केरळ]] या राज्यात प्रचलित असलेले अभिजात [[शास्त्रीय संगीत]] कर्नाटक संगीत म्हणून ओळखले जाते. [[कर्नाटक]] प्रांताच्या नावावरून भारतीय शास्त्रीय संगीताचा हा प्रकार ओळखला जातो. कर्णास(कानास) गोड वाटणारे म्हणून [['''कर्नाटक संगीत]]''' अशीही एक व्युत्पत्ती सांगितली जाते. (कर्णे अटति इति कर्णाटकम्)
 
== पायाभूत संकल्पना==
खालील चार संकल्पना [[कर्नाटक संगीत | कर्नाटक संगीताच्या]] पाया आहेत.
* [[श्रुती]]/[[स्वर]]
पारंपरिक समजुतीनुसार श्रुतीस माता तर लयीस पिता मानले जाते. हिंदुस्तानी पद्धतीप्रमाणेच कर्नाटकी पद्धतीतही गायकास स्वतःचा आधार स्वर (सा) पकडण्याचे स्वातंत्र्य असते. कर्नाटकी संगीतात १६ स्वर मानले जातात.
ओळ ३२:
 
टीप - षट्श्रुति ऋषभ, साधारण गांधार, तसेच चतु:श्रुति धैवत व शुद्ध निषाद हे समनाद स्वर आहेत. रागाच्या आरोहणात व अवरोहणात स्वराचे शक्यतो एकच रूप वापरले जाते. याला काही अपवाद आहेत. (उदा. राग बेहाग)
 
 
* [[राग]]
वरील १६ स्वरांची नियमबद्ध व कर्णमधुर बांधणी म्हणजे राग म्हणता येईल. प्रत्येक रागाचे खालील हिस्से असतात.
 
- खालच्या स्वरापासून वरवर जाणे - आरोहण,
 
- वरच्या स्वरापासून खाली येणे - अवरोहण
 
- मुख्य स्वर ( सा - रि - ग - म - प - नि - ध ) (उत्तर हिन्दुस्तानी पद्धतीपेक्षा येथे स्वर-नाम व क्रम किंचित वेगळा आहे.)
Line ४६ ⟶ ४५:
 
- राग-अलंकार (जसे - गमक)
 
 
* साहित्य (पद्यरचना)
कर्नाटक संगीताची जडणघडण दाक्षिणात्य मंदिरांमध्ये झाली असल्याने हे संगीत भक्तिरसप्रधान आहे. निरनिराळ्या कवींनी [[तामिळ]], [[तेलगुतेलुगू]], [[कन्नड|कानडी]], [[संस्कृत]] आदी भाषांमधून केलेल्या विविध भक्तिप्रधान रचना कर्नाटक संगीताचा गाभा आहे. उदा - [[पुरंदरदास|पुरंदरदासांनी]] [[विठ्ठल|विठ्ठलस्तुतीपर]] केलेल्या कीर्तन-गीतांची संख्या हजारात आहे. कर्नाटक संगीताच्या गायकास अनेक रचना पाठ असणे गरजेचे मानले जाते.
 
 
==मेळकर्ता पद्धती==