"बँक मेळपत्रक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन using AWB
ओळ १:
 
बॅंक [[खाते पुस्तक]] अथवा [[खाते उतारा]] या प्रमाणे असणारी शिल्लक ही व्यावसायिकाच्या रोख पुस्तकानुसार येणाऱ्या शिलकी इतकीच असायला हवी . पण काही कारणांमुळे या शिल्लक रकमेत तफावत येऊ शकते. या तफावतीची करणे शोधून दोन्ही पुस्तकातील शिल्लक रक्कमेचा मेळ घालणाऱ्या विवरणास बॅंक मेळपत्रक किंवा बॅंक जुळवणीपत्रक असे म्हणतात.
 
Line १२ ⟶ ११:
२) रोख रकमेची हाताळणी तसेच बॅंकेतील शिल्लक रक्कम यामध्ये घोटाळा होण्याची शक्यता कमी होते.
 
३) रोख पुस्तक किंवा बॅंकेचे [[खाते पुस्तक|खाते पुस्तक]] यामध्ये गाळलेल्या नोंदी तसेच चुका ओळखण्यासाठी बॅंक मेळपत्रक उपयुक्त ठरते.
 
४) केवळ बॅंकेच्या खाते पुस्तकात असणार्या नोंदी समजतात.<ref>ESSENTIALS OF FINANCIAL ACCOUNTING By ASISH K. BHATTACHARYYA pg no197 ISBN no 8120353153, 9788120353152</ref>
Line २० ⟶ १९:
१) '''काळामधील तफावत''' - व्यवहारांची लेखापुस्तकात केलेली नोंद आणि बॅंकेच्या पुस्तकात झालेली नोंद या मध्ये उशीर होऊ शकतो. उदा. एखाद्या [[धनको|धनकोला]] दिलेला धनादेश व्यवसायाच्या लेखा मध्ये लगेच लिहिला जातो परंतु बॅंकेत [[समाशोधन]] होऊन त्या [[धनादेश|धनादेशाचे]] शोधन होण्यास वेळ जातो, बॅंकेत जमा केलेले पण बॅंकेने अजून वसूल न केलेले धनादेश.
 
२) '''बॅंकेत परस्पर नोंदवले गेलेले [[व्यवहार]]''' - [[व्याज|व्याजाची]] रक्कम खात्यावर जमा होणे, खात्यावर परस्पर जमा किंवा नावे होणारे [[लाभांश]], [[विमा]] रक्कम, [[सेवाशुल्क|सेवा शुल्क]] इत्यादी [[व्यवहार]], खातेदाराच्या सूचनेप्रमाणे शोधन केली गेलेली वीज , [[दूरध्वनी]] देयके, कर्जाचे हप्ते इत्यादी, अनादर झालेलेल धनादेश अथवा विपत्र (बिल)
 
३) '''मानवी चुका''' - व्यवहार नोंदवण्यामध्ये झालेल्या चुका उदा. एखादा व्यवहार लिहिण्याचे राहून जाणे, रक्कम चुकीची लिहिणे, दुसऱ्या खात्यावरील रक्कम नजरचुकीने जमा किंवा नावे करणे.
Line २६ ⟶ २५:
==बॅंक मेळपत्रक तयार करण्याची पद्धत ==
 
बॅंक मेळपत्रक बनवणे ही एका व्यवसायाची गरज असते. <ref>https://www.accountingcoach.com/bank-reconciliation/explanation</ref>
 
१) मेळपत्रक बनवण्याची सुरुवात रोख पुस्तक किंवा बॅंक खाते पुस्तकातील शिल्लक रक्कम घेऊन शेवट दुसरी शिल्लक कशी आली तो शोधण्यामध्ये होतो.त्यामुळे एक कुठली तरी शिल्लक मेळपत्रकासाठी घ्यावी. उदाहरणासाठी आपण रोख पुस्तकातील शिल्लक रकमेने सुरुवात करू.
Line ३९ ⟶ ३८:
 
==प्रारूप==
 
 
रोख पुस्तकाची नावे शिल्लक ही अनुकूल शिल्लक म्हणून ओळखली जाते. तर रोख पुस्तकातील जमा शिल्लक बॅंकेतून घेतलेली उचल (ओव्हरड्राफ्ट ) दर्शवते.
Line ७० ⟶ ६८:
==संदर्भ==
 
[[वर्ग:बॅंकिंगबँकिंग]]
[[वर्ग:वाणिज्य]]