"अंतर्गत ज्वलन इंजिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
[[चित्र:Arbeitsweise Zweitakt.gifचित्|उजवे|इवलेसे|700 px|आंतर्गत ज्वलन इंजिनाचे तत्व]]
'''अंतर्गत ज्वलन इंजिन''' ({{lang-en|Internal combustion engine}}, संक्षेप: आयसी इंजिन) हे एक अशा प्रकारचे [[इंजिन]] आहे ज्यामध्ये [[हवा|हवेसोबत]] प्रक्रियेमुळे [[इंधन]]ाचे ज्वलन होते. ह्या प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेला अति[[दाब]]ाचा व अति[[तापमान|उष्ण]] [[वायू]] प्रसरण पावतो व [[रासायनिक उर्जा|रासायनिक उर्जेचे]] रूपांतर यांत्रिकी उर्जेमध्ये होते.