"परशुराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ २५:
 
==परशुरामाची मंदिरे==
परशुरामाने केलेल्या [[कोकण]] प्रदेशाच्या निर्मितीच्या कथा रंजक आहेत. असे मानले जाते की कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणांचा देव म्हणतात. <ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=QLsrFzakR1EC&pg=PT5&dq=kokan+and+parshuram&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjD4vP83tjnAhXVbSsKHcVEALcQ6AEINTAB#v=onepage&q=kokan%20and%20parshuram&f=false|title=Parsuram Ki Pratiksha|last=Dinkar|first=Ramdhari Singh|date=1993-01-01|publisher=Lokbharti Prakashan|isbn=978-81-85341-13-2|language=hi}}</ref>संपूर्णसंबंध [[भारत|भारता]]त समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत.
 
केरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असेही मानले जाते.<ref name=":0" /> तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. [[ओरिसा]], [[आसाम]], [[गुजरात]] आणि [[पंजाब]]मध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हे अमर्त्य किंवा चिरंजीव मानले गेले आहे. त्यामुळे त्यांचा कायम निवास असतो असा समज आहे. महाराष्ट्रात चिपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फूट उंचीचा डोंगर आहे. ह्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम किंवा लोटे परशुराम असेच म्हणतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=szRuAAAAMAAJ&q=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE+%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0+%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A3&dq=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE+%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0+%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A3&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiZu9vP4NjnAhVVWH0KHcEVDMEQ6AEILDAA|title=Kokaṇa vikāsa|date=1993|publisher=Kokaṇa Vikāsa Mahāmaṇḍaḷa|language=mr}}</ref>
ओळ ३५:
या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्त्यांपेक्षा उंच आहे. मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे. या मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव. परशुरामाचा जन्म [[अक्षय्य तृतीया|अक्षय्य तृतीये]]चा, त्यामुळे अक्षयतृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो. यावेळेस मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात येतो. परशुरामाच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तनाचे व भजनाचे कार्यक्रम आखले जातात. या मंदिरात महाशिवरात्रीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याशिवाय परिसरातल्या वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, [[मार्गशीर्ष]] [[एकादशी]]ला प्रत्यक्ष विठ्ठल पंढरपूरहून महेंद्रगडवर येतो. त्यामुळे मार्गशीर्ष एकादशीला इथे मोठी यात्रा भरते. परिसरातले वारकरी त्यादिवशी इथे दर्शनाला येतात. कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग, दूरवर दिसणार्‍या कौलारू घरांची चित्रमय रचना असलेली गावे, या सुंदर देखाव्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानाची आणि निर्मोही वृत्तीची चिरंतर प्रेरणा देणाऱ्या परशुरामाचे हे मंदिर भेट देण्यासारखे आहे.
 
महाराष्ट्रात [[कोकण]] भागात [[दापोली ]]तालुक्यातील [[बुरोंडी]] गावी परशुरामांचे स्मारक उभारण्यात आले आहे. पुण्यातील मॉडर्न ऑप्टीशियनचेऑप्टिशियनचे अनिल गानू आणि अश्विनी गानू यांनी हे स्मारक निर्माण केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://talukadapoli.com/places/parshuram-bhumi-dapoli/|title=परशुराम भूमी, बुरोंडी|last=दापोली|first=तालुका|date=2019-12-06|website=Taluka Dapoli|language=en-US|access-date=2020-09-06}}</ref>
[[File:बुरोंडी येथील परशुराम स्मारक.jpg|thumb|बुरोंडी येथील परशुराम स्मारक]]
 
ओळ ४२:
[[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशा]]तील गढवालमधील जौनपूर बावर येथे ४०० वर्षे जुने परशुराम मंदिर आहे.
 
परशुराम हे [[विष्णू]]च्या दशावतारामधील एक अवतार आहेत. त्यांनी [[पृथ्वी]]वरील अधर्मी क्षत्रियांचा २१ वेळा संहार केला आहे. त्यांच्या दानशीलतेवर प्रसन्न होऊन विष्णूने त्यांचा द्वारपाल होणे पसंत केले. (कोणती दानशूरता?)
 
== शापादपि शरादपि ==
"https://mr.wikipedia.org/wiki/परशुराम" पासून हुडकले