"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
हा मजकूर सदरील लेखात हलवत आहे: "महाराज यांच्याबद्दल व्यक्त झालेली मते"
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
अनावश्यक व संदर्भहीन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २३५:
कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले. या मोहिमेची दगदग जाणवत असतानाच वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांना जंजिऱ्याच्या सिद्दीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली.
[[File:Maratha Empire 1680.PNG|thumb|सन १६८० मधील मराठी साम्राज्य]]
 
== मावळ व मावळे ==
{{मुख्यलेख|मावळ}}
 
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. [[सह्याद्री]]च्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोऱ्याला "मावळ" आणि खोऱ्यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.
 
 
[[चित्र:छत्रपती शिवाजी महाराज27.jpg|विनाचौकट]]
 
==== प्रसिद्ध मावळे ====
* [[कान्होजी जेधे]]
* [[बाजीप्रभू देशपांडे]]
* [[मुरारबाजी देशपांडे]]
* [[नेताजी पालकर]]
* [[बाजी पासलकर]]
* [[जिवा महाला]] : जिवा महाला याचे छायाचित्र असलेले टपाल तिकीटही निघाले आहे.
* [[तानाजी मालुसरे]]
* [[हंबीरराव मोहिते]]
 
== शिवाजी महाराजांचे सरसेनापती ==