"इ.स. १९८६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विस्तारित वर्गीकरण
, Replaced: आणी → आणि (2)
ओळ १:
{{वर्षपेटी|1986}}
==ठळक घटना आणीआणि घडामोडी==
* [[फेब्रुवारी ७]] - [[हैती]]च्या हुकुमशहा [[ज्यॉँ क्लॉड डुव्हालियर]]ने देशातून पळ काढला.
* [[फेब्रुवारी ९]] - [[हॅलेचा धूमकेतु]] सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.
ओळ ६:
* [[एप्रिल १४]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] लढाउ विमानांनी [[लिब्या]]च्या [[बेंगाझी]] व [[ट्रिपोली]] शहरांवर हल्ला केला. ६० ठार.
* एप्रिल १४ - [[बांगलादेश]]मध्ये १ किलो वजनाच्या अतिप्रचंड गारांचा वर्षाव. ९२ ठार. गारांच्या वजनाचा हा विक्रम अजुन अबाधित आहे.
* [[एप्रिल १७]] - [[सिसिली]] आणीआणि [[नेदरलँड्स]]मधील युद्ध ३३५ वर्षांनी अधिकृतरीत्या संपले.
* [[एप्रिल २५]] - [[म्स्वाती तिसरा]] [[स्वाझीलँड]]च्या राजेपदी.
* [[एप्रिल २६]] - [[युक्रेन]]मध्ये [[चर्नोबिल अणु भट्टी]]त अपघात. घातक किरणोत्सर्गाने युरोप, एशियातील अनेक देश प्रभावित.
ओळ १५:
 
==जन्म==
 
==मृत्यू==
* [[फेब्रुवारी २८]] - [[ओलोफ पाल्मे]], [[स्वीडन]]चा पंतप्रधान.
Line २३ ⟶ २२:
* [[ऑगस्ट ३१]] - [[उर्हो केक्कोनेन]] [[:Category:फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष|फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष]].
 
-----
 
[[be-x-old:1986]]
[[वर्ग:{{PAGENAME}}]]
[[वर्ग:इ.स.ची वर्षे]]
ओळ ४२:
[[bat-smg:1986]]
[[be:1986]]
[[be-x-old:1986]]
[[bg:1986]]
[[bh:१९८६]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९८६" पासून हुडकले