"राम प्रसाद बिस्मिल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३३१ बाइट्सची भर घातली ,  ११ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(सुधारणा)
 
}}
 
'''राम प्रसाद बिस्मिल''' ([[जुन ११|११]] जून, [[इ.स. १८९७]] - [[डिसेंबर १९]], [[इ.स. १९२७]]) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] एक सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यांनी १९१८ च्या मैनपुरी कांडात आणि १९२५च्या काकोरी कांडात भाग घेतला आणि ब्रिटिश साम्राज्यविरोधी विरोधात लढा दिला. तेत्यांच्या स्वातंत्र्यक्रांतिकारी सेनानीकारवायांमुळे सोबतचब्रिटीश एकसरकारने देशभक्त१९ कवीडिसेंबर सुद्धा१९२७ होते.रोजी त्यांनीत्यांना [[हिंदीफाशी भाषा|हिंदी]] व [[उर्दू]] भाषेत राम, अज्ञात, बिस्मिल या टोपणनावाने लिखाण केलेदिली. त्यात "बिस्मिल" हे टोपणनाव सर्वात लोकप्रिय आहे. बिस्मिल क्रांतिकारक संघटना [[हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन]]चे संस्थापक सदस्य होते.
==लेखन==
बिस्मिल स्वातंत्र्य सेनानी तर होतेच पण एक देशभक्त कवीसुद्धा होते. त्यांनी [[हिंदी भाषा|हिंदी]] व [[उर्दू]] भाषेत राम, अज्ञात, बिस्मिल या टोपणनावाने लिखाण केले. त्यात "बिस्मिल" हे टोपणनाव सर्वात लोकप्रिय आहे. बिस्मिल क्रांतिकारक संघटना [[हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन]]चे संस्थापक सदस्य होते.
 
==रामप्रसाद बिस्मिल यांच्यावरील पुस्तके==
* कथा क्रांतिवीरांच्या भाग १ ते ५ (रामप्रसाद बिस्मिल, अशफ़ाक़उल्ला खाँ, सुखदेव, भगतसिंह, चंद्रशेखर आज़ाद यांच्या कहाण्या, पाच पुस्तकांतून; लेखिका - [[नयनतारा देसाई]]))
* Krantiveer Ramprasad Bismil (इंग्रजी, लेखिका - [[नयनतारा देसाई]])
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:भारतीय क्रांतिकारक]]
४,७२५

संपादने